अहमदनगर जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आणखी दहा जणांचा मृत्यू झाला असून, बाधितांची संख्या ४२ हजार ५५९ झाली आहे. २४ तासांत ६०० पॉझिटिव्ह आढळून आले. 

नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ७८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ आणि अँटीजेन चाचणीत ४१५ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३४, अकोले १४, जामखेड १, कर्जत २,

नगर ग्रामीण ११, नेवासे ४, पारनेर ३, संगमनेर ५, शेवगाव १, श्रीगोंदे २, श्रीरामपूर १ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मनपा हद्दीतील ३१,

अकोले ३, जामखेड ३, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ९, नेवासे ४, पारनेर ४, पाथर्डी ५, राहाता १२, राहुरी ९, संगमनेर ४, शेवगाव ६, श्रीरामपूर १२ रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत मनपा २३, अकोले ४५,

जामखेड ३१, कर्जत ३३, कोपरगाव २६, नेवासे ३६, पारनेर २७, पाथर्डी १५, राहाता ५६, राहुरी १२, संगमनेर ४६, शेवगाव १४, श्रीगोंदे १३, श्रीरामपूर ३० आणि कॅन्टोन्मेंट ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment