डिझेल प्रकरणातील त्या आरोपींना लवकरच होणार अटक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- डिझेल प्रकरणातील प्रत्येक बारकावे तपासले जात आहे. यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. पोलीस या प्रकरणात मुळापर्यंत जाणार आहे.

आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील, असा विश्‍वास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक पाटील बोलत होते. बाहेरच्या जिल्ह्यातून नगरमध्ये येत असलेल्या

डिझेलचे वितरण जिल्ह्यातील इतर ठिकाणी केले जाते. या प्रकरणात मोठ्या टोळ्या सहभागी असून त्या लवकरच जेरबंद करण्यात येतील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment