कृषीकन्या वैष्णवी हराळ कडून बियाणांचे मार्गदर्शन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, सोनई येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्याने गुंडेगाव येथे शेतकर्‍यांना बियाण्यांतील प्रकरांबद्दल कृषिकन्या वैष्णवी हराळ माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कृषिकन्या वैष्णवी हराळ हिने शेतकर्‍यांना सत्यप्रत बियाणे, मूलभुत बियाणे, पायाभूत बियाणे व प्रमाणित बियाणे यांच्या बदल माहिती देऊन त्यांचे महत्व शेतकर्‍यांना पटवून दिले.

त्याच बरोबर पेरणीला वापरताना प्रमाणित बियाणे वापरावे, कारण प्रमाणित बियाणे हे शास्त्रज्ञांच्या संशोधना खाली तयार होतात आणि त्यातून चांगले पीक भेटते, हे देखील सांगितले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment