अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 642 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 102
अकोले – 31
राहुरी – 27
श्रीरामपूर – 13
नगर शहर मनपा -27
पारनेर – 87
पाथर्डी – 34
नगर ग्रामीण -58
नेवासा – 24
कर्जत – 34
राहाता – 66
श्रीगोंदा – 74
कोपरगाव – 13
शेवगाव – 25
जामखेड – 12
भिंगार छावणी मंडळ -1
इतर जिल्हा -14
मिलिटरी हॉस्पिटल 0
इतर राज्य – 0