Ahmednagar Politics : ‘खटका जुळवला, अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली, लवकरच अनुभूती’..निलेश लंके यांना मदत करणारी अहमदनगरमधील अदृश्य शक्ती कोण?
Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याची लोकसभा निवडणूक निलेश लंके व खा. सुजय विखे अशी झाल्याने प्रचंड गाजली. दोघांनीही एकमेकांस तोडीसतोड टक्कर दिली असल्याचे बोलले जाते. आता येत्या चार तारखेला या सामन्याचा रिझल्ट येईल. दरम्यान त्याआधीच माजी आ. निलेश लंके यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शेवगावमध्ये एका कार्यक्रमात बोलता ते म्हणाले, ‘मी … Read more