Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजाच मजा, ‘या’ बँका एक लाखाच्या गुंतवणुकीवर देत जबरदस्त परतावा, बघा व्याजदर…

Senior Citizen

Senior Citizen : तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का?, जय होय तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही बँका घेऊन आलो आहोत ज्या सध्या एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहेत. या बँका सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत. सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के व्याज देत … Read more

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १५० पदांसाठी भरती सुरु, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more

BMC Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती, वाचा सविस्तर…

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे. वरील भरती अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

Maharashtra Politics : फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे, भाजपचे २५ आमदार फोडायचे.. एकनाथ शिंदेंनी आज सांगून टाकला प्लॅनिंग

shinde-fadnvis-thackeray

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत आहेत. पक्ष फुटल्यानतंर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असून अनेक गौप्यस्फोट सध्या या निमित्ताने होत आहेत. आता मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या गौप्यस्फोटाने राजकी चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी राजकीय गौप्यस्फोट करताना सांगितले की, भाजपच्या चार-पाच लोकांना जेलमध्ये डांबण्याचा उद्धव ठाकरे यांची योजना झाली होती. … Read more

Personal Loan : पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय?, जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याजदर…

Personal Loan

Personal Loan : सगळ्यात लवकर मिळणारे कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज, हे कर्ज सर्वाधिक व्याजदर असलेले कर्ज आहे. हे फेडण्यासाठी तुम्हाला भरपूर व्याज द्यावे लागतात. अशास्थितीत वैयक्तिक कर्ज घेताना विचारपूर्वकच घ्यावे. सध्या वेगवेगळ्या बँका वैयक्तिक कर्जावर वेगवेगळे व्याजदर आणि इतर ऑफर देत आहेत. त्यामुळे हे कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँकांच्या ऑफर्स जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. लक्षात … Read more

Honda Elevate : होंडाच्या ‘या’ कारवर थेट 96 हजार रुपयांची सूट, बघा अजून कोणत्या गाड्यांवर मिळतोय डिस्काऊंट…

Honda Elevate

Honda Elevate : होंडा कपंनी आपल्या विविध वाहनांवर सध्या मोठी सूट देत आहे. कपंनीच्या Honda Elevate वर सध्या 55,000 रुपयांपर्यंत सूट ऑफर केली जात आहे. यामध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत आणि लॉयल्टी बोनसचा देखील समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत Elevate ची किंमत 11.69 लाख ते 16.43 लाख रुपये दरम्यान आहे. तसेच Honda Amaze खरेदी करून तुम्ही … Read more

Ahmednagar News : श्रीगोंदे अपघातातील मृतांची संख्या पाचवर ! चार चेअरमन, संचालकांचा समावेश, नेमका का व कसा घडला हा अपघात? पहा..

shrigonde apghat

Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव शिवारात एसटी बस आणि इर्टिगा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघत झाला. या अपघातातमध्ये पारगाव सुद्रिक येथील दत्तात्रय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बापू मडके, हरिभाऊ तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण ननवरे या चौघांचा मृत्यू झाला होता. तर तीन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यातील सदर इरीटीगा कारचे चालक विठ्ठल … Read more

वनप्लस चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच येत आहे OnePlus 13, फीचर्स आणि डिझाइन खूपच खास…

OnePlus Phone

OnePlus Phone : स्मार्टफोन निर्माता OnePlus ने या वर्षाच्या सुरुवातीला OnePlus 12 सीरीज अंतर्गत दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले होते. आता बातमी अशी आहे की कंपनी आपल्या पुढील स्मार्टफोन OnePlus 13 वर काम करत आहे. ही नवीन मालिका जुन्या मालिकेची उत्तराधिकारी आहे. दरम्यान, आता OnePlus 13 चा फर्स्ट लुक समोर आला आहे. Weibo वापरकर्त्याने फिक्स्ड … Read more

सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण तो निर्यात होणार नाही अशी मेखही ठोकून ठेवली ? शेतकरी म्हणतात हा तर निवडणुकांपुरता ‘जुमला’

onion marcket

Ahmednagar News : महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात कळीचा ठरलेला मुद्दा म्हणजे कांद्याचे दर. सध्या ग्रामीण भागात अनेक उमेदवारांना शेतकऱ्यांच्या नाराजगिच सामना करावा लागत आहे. निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव पडले व शेतकरी नाराज झाले. परंतु आता नुकतीच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली आहे. परंतु यातही शासनाने पोलिटिकल गेम खेळली असल्याचे बोलले जात आहे कारण कांद्याची निर्यात वाढेल … Read more

DIAT Pune Bharti : पुण्यात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी; दरमहा मिळेल 20,000 पगार…

DIAT Pune Bharti

DIAT Pune Bharti : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेलचा वापर करावा. वरील भरती अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक (PA)” पदांची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांना खुशखबर ! कांद्याच्या भावात ७०० रुपयांनी उसळी, भाव वाढले

Onion Export

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात शनिवारी मोकळ्या कांद्याला २१०० रुपये क्विंटल दर मिळाला. रविवारीही मोकळ्या कांद्याचे बाजारभाव १९०० रुपये क्विंटलवर राहिले. केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेताच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. मात्र, तरीही अचानकपणे क्विंटलमागे ७०० रुपयांनी घेतलेली उसळी टिकून राहील का? याविषयी व्यापारी शंका व्यक्त करत … Read more

Ahmednagar News : शहरातील नागरिकांना मिळेना पाणी ! सुटतेय त्यात चार हांडेही भरेनात, सदोष वितरण, खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल

pani tanchai

Ahmednagar News : उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रत्यक्षात मात्र, विविध कारणांमुळे नागरिकांना वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नाही. याला सर्वात मोठे कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सदोष वितरण व्यवस्था. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवकांसह बहुतांशी भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होईल इतके पाणी मुळा … Read more

Ahmednagar Politics : दाऊदच्‍या हस्‍तकांना विमानातून घेऊन आल्याचं जनता विसरलेली नाही ! जहरी टीका करत मंत्री राधाकृष्ण विखेंनी शरद पवारांचं सगळंच काढलं..

vikhe patil

Ahmednagar Politics : शरद पवार महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री होते, केंद्रातही त्‍यांना मंत्रीपद मिळाले, बारामतीच्‍या बाहेर जावून त्‍यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करत नगर जिल्‍ह्यात आलेले उद्योग ही पवारांची मेहेरबानी नाही. आम्‍ही काय केले यापेक्षा दाऊदच्‍या हस्‍तकांना तुम्‍ही विमानातून घेवून आलात हे देशाची जनता अजून विसरलेली नाही अशी खरमरीत टिका महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास … Read more

Ahmednagar News : मोदी, योगी यांच्या कणखर भूमिकेमुळेच हिंदू धर्माचे रक्षण, राष्ट्रहितासाठी मतदान करा ! हिंदुत्वादी कीर्तनकार संग्राम भंडारे यांचे नगरमधून मोठे आवाहन..

bhandari

Ahmednagar News : देशामध्ये मोदी आणि योगी यांच्या कणखर भूमिकेमुळेच हिंदू धर्माचे रक्षण होत आहे. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्यालाही मागे राहून चालणार नाही. धर्म आणि राष्ट्र हिताकरीता प्रत्येकाने योगदान देण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार संग्राम महराज भंडारे यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रहित सर्वपरी या विषयावरील कार्यक्रमात … Read more

Deolali Co-Operative Bank Bharti : नाशिक मधील ‘या’ बँकेत सुरु आहे भरती, अर्ज करण्यापूर्वी वाचा बातमी…

Deolali Co-Operative Bank Bharti

Deolali Co-Operative Bank Bharti : नाशिक मधील प्रसिद्ध बँकेत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्ही देखील बँकेत नोकरीच्या शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. ही भरती देवळाली सहकारी बँकेत निघाली आहे. या भरती अंतर्गत “वैधानिक लेखापरीक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Ahmednagar News : …पाच दिवसांनंतर पोपट उघडेचा मृतदेह सापडला ! धरणातील गाळात रुतलेला पाय व हात पोहण्याच्या स्थितीत.., खेकडे मासे असूनही पाच दिवस मृतदेह शाबूत

popat ughade

Ahmednagar News : मागील पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील एक विषय चर्चेचा झाला होता. तो म्हणजे अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील पोपट तुकाराम उघडे यनाचे धरणातील बुडणे. हे पाच दिवसांपूर्वी मासेमारी करायला गेल्यानंतर पाण्यात बुडाले होते. पाच दिवसानंतर पुण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमला शनिवारी उशिरा त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील पोपट तुकाराम उघडे आपल्या … Read more

LIC policy : एलआयसीची ‘ही’ योजना करेल मालामाल, आजच करा गुंतवणूक…

LIC policy

LIC policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) विमा क्षेत्रात खूप लोकप्रिय आहे. सुरक्षेसोबतच चांगल्या परताव्यासाठी लोकांना एलआयसी विमा किंवा पॉलिसींमध्ये गुंतवणूक करायला आवडते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी अनेक योजना आहेत. एलआयसी प्लॅनमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. बरेच लोक जास्त प्रीमियममुळे पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत नाहीत. पण LIC च्या काही योजनांमध्ये तुम्हाला कमी … Read more

Best Affordable Cars : 5.50 लाख रुपयांच्या ‘या’ कारची चर्चा सर्वत्र, एप्रिल महिन्यात झाली सर्वाधिक विक्री!

Best Affordable Cars

Best Affordable Cars : एप्रिलमध्ये ग्राहकांनी ज्या कारवर सर्वाधिक प्रेम केले त्यांची यादी समोर आली आहे. पुन्हा एकदा टाटा पंचने विक्रीत अव्वल स्थान पटकावले आहे. मार्चप्रमाणेच, पंच पुन्हा एकदा नंबर-1 स्थानावर राहिली आहे. मात्र, मारुती वॅगनआरने आपली स्थिती सुधारली आणि दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. WagonR व्यतिरिक्त, बलेनोला टॉप-10 यादीत स्थान मिळाले आहे. WagonR ला … Read more