Fixed Deposit : फक्त 7 ते 12 महिन्यांच्या एफडीवर ‘या’ बँका गुंतवणूकदारांना करत आहेत मालामाल, बघा यादी!

Fixed Deposit

Fixed Deposit : बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला तर FD पेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. आज आम्ही तुम्हाला लहान कालावधीतील गुंतवणूक योजना सांगणार आहोत. जिथून तुम्ही उत्तम परतावा मिळवू … Read more

Ahmednagar Politics : शिर्डीत ट्विस्ट ! अहमदनगरच्या दिग्गज नेत्याची मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकींनंतर मंत्री भुसेंसोबत २ तास चर्चा, प्रचारात होणार सक्रिय, गणिते बदलणार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेचा फिव्हर जसजसा वाढू लागला तसतशी राजकीय गणिते फिरू लागली आहेत. सध्या उभ्या असणाऱ्या उमेदवारांकडून बेरजेचे राजकारण सुरु आहे. नाराज असणाऱ्या, किंवा तटस्थ असणाऱ्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दिग्गज कामाला लागले आहेत. आता शिर्डी मतदार संघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. लोखंडे यांच्यासाठी कंबर कसली आहे. आता येथील राजकारणात खा. लोखंडे यांच्या … Read more

Maruti Suzuki : मारुतीच्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धमाका! विक्रीने गाठला नवा उच्चांक

Maruti Suzuki

Maruti Suzuki : जर तुम्ही भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारचा विचार केला तर, मारुती सुझुकी वॅगनआर, ह्युंदाई i10 मॉडेल, मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई क्रेटा, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टोयोटा इनोव्हा या कार्सची नाव समोर येतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, मारुतीच्या आणखी एका छोट्या कारने विक्रीच्या बाबतीत सर्वकालीन विक्रम केला आहे. आम्ही मारुती सुझुकी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात टोळीयुध्द ! विधवेच्या घरासह जाळपोळ, वाहनांची मोडतोड

hanamari

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सध्या गुन्हेगारी घटनांचा अगदी उतमात झाला असल्याचे चित्र आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातून टोळीयुद्ध झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बेलापूर येथील खटकाळी गावठाण येथे झाली असून येथे दोन गटात टोळीयुध्द झाले. यात एका विधवेच्या घरासह जाळपोळ, वाहनांची मोडतोड आसा प्रकार घडला. तथापि या घटनेचा बोभाटा झाला असला … Read more

Ahmednagar News : अकरा वर्षे झाली नगरमध्ये नाट्यगृहाचे काम सुरु आहे, ४.५६ कोटींचा खर्च, ४.१९ कोटींचा निधी शिल्लक तरी काम होईना..नेमके चाललंय काय? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण त्या सोबत सामाजिक, सांस्कृतिक कामांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होतानाचे चित्र आहे. दरम्यान आणखी वास्तव समोर आले आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेमार्फत नाट्यगृह उभारणीचे काम सुरु आहे. परंतु तब्बल अकरा वर्षे लोटली काम सुरु होऊन अद्यापही ते काम अर्धवट अवस्थेतच आहे. एका मीडियाने … Read more

OnePlus Nord : गजब ऑफर..! उद्यापासून वनप्लसचे फोन होणार स्वस्त, अ‍ॅमेझॉनवर सेल सुरु…

OnePlus Nord

OnePlus Nord : जर तुम्ही वनप्लस स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण 2 मे पासून ऍमेझॉनवर ग्रेट समर सेल सुरु होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही वनप्लसचे फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्ही OnePlus 11R आणि OnePlus Nord CE 4 मोठ्या सवलती आणि टॉप डीलवर खरेदी … Read more

Ahmednagar News : कडक उन्हाळ्यामुळे रुग्ण वाढले ! ताप, सर्दी, खोकला आजारांनी नागरिक त्रस्त, पिकांवरही परिणाम

heat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या तापमानात गेल्या चार दिवसांत मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्शियसवर पोहोचल्याने प्रचंड उकाड्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाचा शेतपिके व फळबागांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हवेत आल्हादायक गारवा निर्माण … Read more

Multibagger Stock : 75 रुपयांच्या ‘या’ शेअरने 8 महिन्यांत दिला मल्टीबॅगर परतावा, गुंतवणूकदार मालामाल…

Multibagger Stock

Multibagger Stock : बोंदाडा इंजिनिअरिंग या छोट्या कंपनीच्या शेअर्सने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. या शेअरने फक्त 8 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे, बोंडाडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 1800 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. मंगळवार, 30 एप्रिल रोजी बोंदाडा इंजिनिअरिंगचा शेअर 5 टक्के वाढीसह 1490.25 रुपयांवर बंद झाले. कंपनीचा IPO 8 महिन्यांपूर्वी 75 रुपये किमतीत आला होता. … Read more

Ahmednagar News : १९९२ मध्ये शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन, २०२३ मध्ये मोदींच्या हस्ते लोकार्पण.. ५३ वर्षे लोटली आजही शेतात पोहोचलेले नाही पाणी…! ‘अशी’ आहे निळवंडे धरणाची अधुरी कहाणी !

nilavande

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात पाणलोट क्षेत्रात असणारे एक महत्वपूर्ण धरण म्हणजे निळवंडे. उत्तरेकडील व नाशिक मधील काही भाग हे धरण व त्याचे पाटपाणी समृद्ध करू शकेल. परंतु आज ५३ वर्षे झाली ना हे धरण पूर्णत्वाने तयार झाले व ना त्याचे कालवे पूर्ण होऊन शेवटच्या लाभार्थीपर्यंत पाणी पोहचु शकले. या धरणावर डावा व … Read more

Dates Benefits : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर आहारात करा खजुराचे सेवन, होतात अनेक फायदे!

Dates Benefits

Dates Benefits in High Cholesterol : खराब जीवनशैलीमुळे सध्या कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य झाली आहे. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल तयार होतात. एक वाईट कोलेस्ट्रॉल आणि दुसरे चांगले कोलेस्ट्रॉल. शरीरात जेव्हा वाईट कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा अनेक आरोग्य समस्या जाणवतात. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील वाढतो. अशास्थितीत कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. … Read more

Ahmednagar News : मार्च संपला तरी वसुली नाही ! घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीवर निवडणुकीचा परिणाम, जिल्ह्यात ८५ टक्केच वसुली

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रशासनाचा उत्पनाचा मुख्य स्रोत असतो तो म्हणजे जमा होणार कर. गावपातळीवर पाणी व घरपट्टी यामाध्यमातून कर जमा होत असतो. शक्यतो मार्च अखेर वसुलीचे टार्गेट असते. मार्च अखेर वसुली होत असते. परंतु यंदा निवडणूक लागल्या आहेत. व याचा परिणाम करवसुलीवर होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग मागील दोन महिन्यांपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये हाय होल्टेज राजकारण ! १८ स्टार प्रचारक येऊन गेलेत, आता येणार शहा, योगी यांसारखे ११ दिग्गज..

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : लोकसभा लागली आणि सुरु झाली रणधुमाळी. सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात स्टार प्रचारकांनी अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. यात प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून आतापर्यंत जिल्ह्यात १८ स्टार प्रचारक येऊन गेले आहेत. स्थानिक विकासाचे मुद्दे आणि स्थानिक राजकारणावर त्यांनी सडेतोड भाष्य करून आपलाच उमेदवार कसा सक्षम आहे, हे पटवून दिले आहे. आता … Read more

Lakshmi Narayan Rajyog : मे पासून तूळ राशीसह ‘या’ 3 राशींचा सुवर्ण काळ सुरु; आर्थिक लाभासह होतील अनेक फायदे!

Lakshmi Narayan Rajyog

Lakshmi Narayan Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि या काळात जर दोन किंवा अधिक ग्रह एका राशीत आले तर राजयोग किंवा दुर्मिळ योगायोग तयार होतो. असाच एक योगायोग मे-जूनमध्ये मेष आणि वृषभ राशीत बुध-शुक्र यांचा संयोग होणार आहे. सध्या सुख, संपत्ती आणि वैभवाचा कारक शुक्र मेष राशीमध्ये स्थित … Read more

Surya Gochar : 13 दिवसांनंतर ‘या’ राशींचा वाईट काळ सुरु, आयुष्यात वाढतील समस्या!

Surya Gochar

Surya Gochar : ग्रहांचा राजा सूर्य दर 30 दिवसांनी आपली राशी बदलतो. सूर्य हा नोकरी, सन्मान, संपत्ती, यश, पिता, आत्मा इत्यादींचा कारक सूर्य मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्याला आयुष्यात यश आणि कीर्ती मिळते. दरम्यान, 14 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाचा काही राशींना फायदा होईल तर … Read more

DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात नोकरी करण्याची उत्तम संधी, वाचा सविस्तर…

DY Patil Vidyapeeth Pune

DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डी वाय पाटील विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत, या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने पाठवायचे आहेत जाणून घ्या. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

मुंबई SNDT यूनिवर्सिटीत ‘शिक्षक’ पदांच्या जागेसाठी निघाली भरती; अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!

SNDT Women’s University Bharti

SNDT Women’s University Bharti 2024 : मुंबईतील SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. याठिकाणी कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया… वरील भरती अंतर्गत “नर्सरी पर्यवेक्षक, वरिष्ठ नर्सरी शिक्षक, कनिष्ठ … Read more

तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके … Read more

Safest Cars : सुरक्षित कार खरेदी करायचीय?, मग बघा भारतातले स्वस्त 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेले बेस्ट पर्याय, फीचर्सही भन्नाट!

Safest Cars

 Safest Cars : आज भारतातील प्रत्येक कार ग्राहक स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक आहे. अशातच लोक आता कार खरेदी करताना प्रथम सुरक्षा वैशिष्ट्ये जाणून घेतात. तुम्हीही सध्या एका चांगल्या कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे, आज आम्ही अशा कार्स बद्दल सांगणार आहोत जिला सुरक्षेमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतेक बजेट … Read more