देशासह राज्यात परिवर्तन घडेल
Maharashtra News : देशात सध्या हुकूमशाहीने राजवट चालवली जात आहे. हे घातक आहे. जनतेत आता मोठा असंतोष आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल, असा दावा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. संमिश्र सरकारच देशाला विकसित बनवू शकते, असे सांगताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भारत राष्ट्र समितीचे जळगावचे जिल्ह्याध्यक्ष … Read more