AFMC Pune Bharti 2024 : पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती; आजच या पत्त्यावर पाठवा अर्ज

AFMC Pune Bharti 2024

AFMC Pune Bharti 2024 : पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठीची भरती सूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, पाहुयात… वरील भरती अंतर्गत “लोकसंख्या शास्त्रज्ञ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र … Read more

Mumbai Central Railway Bharti : रेल्वे खात्यात नोकरी करायचीये?, ‘या’ पदासाठी 3 रिक्त जागा…

Mumbai Central Railway Bharti

Mumbai Central Railway Bharti : मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्हाला देखील येथे नोकरी करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. वरील भरतीसाठी “वरिष्ठ रहिवासी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

LIC Policy : LICची भन्नाट योजना! बचतीसह मिळेलं जीवन विम्याचा लाभ

LIC Policy

LIC Policy : आजच्या काळात, प्रत्येकासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे झाले आहे. कारण भविष्यात आपल्याला कोणत्या कामासाठी पैशांची गरज भासेल सांगता येत नाही, त्यामुळे आतापासूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी सध्या बाजरात अनेक योजना उपलब्ध आहेत. अशातच एलआयसी देखील अनेक बचत योजना चालवत आहे, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठा निधी जमा करू शकता. … Read more

ज्ञानदेव वाफारेंसह ५ जणांना जन्मठेप

Ahmednagar News

Ahmednagar News : बहुचचींत संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी १७ जणांना कोर्टाने शिक्षा ठोठावली. पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानदेव वाफारे, त्यांची पत्नी सुजाता वाफारे, रविंद्र विश्वनाथ शिंदे, साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर व संजय चंपालाल बोरा या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. इतर १२ जणांना वेगवेगळ्या कलमान्वये सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. … Read more

वाकडीच्या ‘त्या’ घटनेतील मयतांवर अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी (ता. नेवासा) येथील एका विहिरीत सोडलेल्या शेणाच्या स्लरीत अडकून मृत्यू झालेल्या चार मृतदेहावर काल बुधवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता वाकडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. तर मजूर बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील रहिवासी असल्याने त्यांच्यावर सलाबतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विहिरीत पडलेल्यांना बाहेर … Read more

Ahmednagar News : जाचाला कंटाळून कर्जदाराची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : एका पतसंस्थेवर असलेल्या प्रशासकाच्या जाचाला कंटाळून राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील सुभाष मघाजी चोथे (वय ५५) या कर्जदाराने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष मघाजी चोथे (वय ५५, रा. चोथे वस्ती, टाकळीमियाँ) हे मंगळवारी (दि.९) … Read more

Post Office : एफडी करण्याऐवजी पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, सुरक्षिततेसह मिळतील जबरदस्त रिटर्न्स

Post Office

Post Office : जर तुम्ही मुदत ठेवीपेक्षा जास्त व्याजासाठी एखादी दुसरी योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. तसेच, 5 वर्षांच्या एफडीच्या तुलनेत येथे जास्त व्याजाचा लाभ दिला जातो. आम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र … Read more

तीन अल्पवयीन मुलांना पळवले : पालकवर्गात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. आता पुन्हा राहुरी तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. तर अकोले तालुक्यातील एका लग्नातून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेण्याची … Read more

Nissan Magnite Facelift : प्रिमियम SUV फक्त 6 लाख रुपयांत, सनरूफसह सुरक्षेसाठी 6 एअरबॅग…

Nissan Magnite Facelift

Nissan Magnite Facelift : भारतीय बाजारपेठेत निसानचा संघर्ष सुरूच आहे. सध्या कंपनी मॅग्नाइट हे एकच मॉडेल विकत आहे. कंपनी वेळोवेळी अपडेटही करत असते. आता पुन्हा एकदा कंपनीने ते अपडेट करण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच मॅग्नाइटचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनीचे हे फेसलिफ्ट मॉडेल अनेक उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. त्याच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये सनरूफ … Read more

जारच्या पाण्याला मागणी वाढली ! पाण्याच्या शुद्धतेचे काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गावांमध्ये सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने गती घेतली. मात्र त्यातील शुद्धता हरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या कडक उन्हाचे दिवस असल्याने जारच्या पाण्याला मागणी वाढली आहे. सण समारंभ, पार्या, हॉटेल्स, खासगी कंपन्या, छोट्या मोठ्या व्यावसायिकांद्वारे जारच्या पाण्याला चांगली मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले … Read more

वाफारेंच्या शिक्षेने पारनेर तालुक्यात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे, संचालिका सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, गोल्ड व्हॅल्युअर संजय बोरा, मॅनेजर रविंद्र शिंदे या पाच जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर संचालकांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने पारनेर तालुक्यातील सहकारी … Read more

OnePlus India : वनप्लसच्या चाहत्यांना आता बाजारातून खरेदी करता येणार नाहीत नवे फोन; ‘या’ तारखेपासून विक्री होणार बंद, वाचा संपूर्ण प्रकरण…

OnePlus India

OnePlus India : वनप्लस स्मार्टफोनची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही, पण आता या ब्रँडच्या स्मार्टफोन, टॅबलेट आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. होय, 1 मे पासून किरकोळ बाजारात वनप्लस उत्पादनांची विक्री बंद केली जाऊ शकते. आपण जाणतोच चिनी ब्रँड OnePlus चा भारतात मोठा पोर्टफोलिओ आहे, जिथे विविध किंमती विभाग आणि विविध श्रेणींची उत्पादने … Read more

Multibagger Stock : छोट्याशा शेअरची धमाल! 28 पैशांवरून पोहचला 12 रुपयांवर, चार वर्षात गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock

Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने मागील काही काळापासून जबरदस्त परतावा दिला आहे. रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 28 पैशांवरून 12 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 4400 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. रामा स्टील ट्यूब्सने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने … Read more

Ahmednagar News : करंजीच्या जंगलाला भीषण आग

Ahmednagar News

Ahmednagar News : बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाअंतर्गत येणाऱ्या करंजी येथील डोंगराला आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेसह पशुपक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. करंजी येथील जंगलाला दरवर्षीच आग लागून जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी तर मार्च आणि एप्रिल दोन महिन्यात दोन वेळेस जंगलाला आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक … Read more

आमचा जीव गेल्यावर पाणी देणार का ?

Ahmednagar News

Ahmednagar News : तिसगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन, उपोषण केले वेळप्रसंगी पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन बसलो मोठा संघर्षही केला. अनेकांनी तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणत आमदार खासदार झाले मात्र तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आद्यपही सुटलेला नाही. आता आमचा जीव गेल्यानंतर तिसगावचा पाणी प्रश्न सोडवणार का अशा शब्दात लवांडे पाटील यांनी आपली खंत यावेळी व्यक्त केली. … Read more

महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली, त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याचा महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दांत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. राहुरी शहरात प्रचार सभेच्यादौरान महात्मा … Read more

High Cholesterol : कोलेस्टेरॉल रुग्णांसाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर आहे का? वाचा…

High Cholesterol

High Cholesterol : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींनमुळे शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी औषधांव्यतिरिक्त योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये तुम्ही ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता. औषधांव्यतिरिक्त, शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी ब्लॅक कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. आजच्या काळात ब्लॅक … Read more

Ahmednagar News : ‘अशी’ बुडवली संपदा पतसंस्था ! निर्मितीपासून तर घोटाळ्यापर्यंत व थेट जन्मठेप शिक्षेपर्यंत…

Ahmednagar News

Ahmednagar News : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी आरोपी ज्ञानदेव सबाजी वाफारे, त्याची पत्नी सुजाता, साहेबराव बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, रवींद्र विश्वनाथ शिंदे अशा पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय १२ संचालक व कर्जदारांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली. पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा … Read more