Accident News : भीषण अपघातात चालती बस पलटी ! 31 प्रवासी जखमी

Accident News

Accident News : अपघातांच्या घटना सातत्यताने घडताना दिसत आहेत. अपघातांना विविध करणे असली तरी बेशिस्त वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था आदी कारणे कारणीभूत असल्याचेच दिसते. दरम्यान आता एका बस अपघाताचे वृत्त हाती आले आहे. चालती बस उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ३१ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. वर्ध्यात हा भीषण अपघात झाला आहे. वर्ध्यातील एसटी महामंडळाची … Read more

State Bank of India : SBI च्या ‘या’ योजनेत मिळत आहे 7.9 टक्क्यांपर्यंत व्याज, दोन वर्षातच करते मालामाल

State Bank of India

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, जी आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक ऑफर आणते. अशातच SBI ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील एक योजना चालवत आहे. जी सध्या सर्वत्र लिकप्रिय होत आहे. या योजनेत SBI 7.90 टक्के पर्यंत व्याज देत आहे. एसबीआयची ही सर्वोत्तम योजना पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट … Read more

Cars Discount April : महिंद्राच्या जबरदस्त एसयूव्हीवर तब्बल 1.57 लाखांपर्यंत सूट, आजच ऑफरचा फायदा घ्या…

Mahindra XUV300

Mahindra XUV300 : जर तुम्ही येत्या काही दिवसात नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्राने एप्रिल 2024 साठी तिची एकमेव लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV XUV300 वर बंपर सूट जाहीर केली आहे. होय, आता तुम्ही ही SUV अगदी स्वस्तात घरी आणू शकता. Mahindra XUV300 च्या MY 2023 वर, कंपनीने … Read more

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पातील आठ धरणांत अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक ! पहा सविस्तर आकडेवारीनुसार पाणीटंचाईची दाहकता

kukladi

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील काही गावांसाठी कुकडी प्रकल्प हा अत्यंत महत्तवपूर्ण राहिलेला आहे. परंतु यंदा झालेले कमी पर्जन्यमानामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा हा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याची दाहकता जाणवू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या आठ धरणांत अवघा २२.४८ टक्के (६.६७ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. जुन्नर … Read more

Flipkart Offers : iPhone 12 खरेदी करत असाल तर तपासा ‘ही’ ऑफर, होईल हजारोंची बचत…

Flipkart Offers

Flipkart Offers : जर तुम्ही ॲपल हँडसेटचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या शॉपिंग वेबसाईट Flipkart ॲपल हँडसेटवर मोठी सूट ऑफर करत आहे, ज्यांतर्गत तुम्ही कपंनीचे फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. Flipkart सध्या iPhone 12 वर अनेक हजारांची सूट आणि अप्रतिम ऑफर देत आहे. iPhone 12 हा 5G फोन आहे आणि … Read more

Ahmednagar News : महिला IAS अधिकाऱ्याच्या नावाने बनवलं फेसबुक अकाऊंट, साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह अनेकांना लाखोंचा गंडा

news

Ahmednagar News : साईबाबांना मानणारा भक्तवर्ग संपूर्ण देशभरात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण येथे दर्शनाला येतात. परंतु येथील कर्मचाऱ्यांसह अनेकांना गंडा घालण्याचे काम काही सायबर क्राईम करणाऱ्या भामट्यांनी केले आहे. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) राहिलेल्या आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या नावाने हे पैसे उकळले आहेत. त्यांच्या नावाचे एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात … Read more

ZP Bharti 2024 : पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी; फक्त करा ‘हे’ काम!

ZP Pune Online Application

ZP Pune Online Application : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहुयात. वरील भरती अंतर्गत “वकिल पॅनल” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

मतदानासाठी निवडणूक ओळखपत्र नसेल तरी ‘नो टेन्शन’ ! हेल्थ इन्शुरन्स कार्ड, जॉबकार्डसह ‘हे’ १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार

voting

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाला जाताना निवडणूक ओळख पत्र न्यावे लागते. विविध गैरप्रकार टाळण्यासाठी ही ओळखपत्रे उपयोगी ठरतात. परंतु अनेकदा सर्वांकडे हे निवडणूक ओळख पत्र असतेच असे नाही. त्यामुळे काहीजण मतदान करण्याचे देखील यामुळे टाळतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की निवडणूक आयोगाने निवडणूक ओळख पत्राशिवाय 12 … Read more

Mumbai Port Trust Bharti : मुंबईतील पोस्ट ट्रस्ट मध्ये रिक्त जागांसाठी निघाली भरती; अर्ज पद्धत जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा…

Mumbai Port Trust Bharti

Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहे पाहूया… वरील भरती अंतर्गत “संगणक ऑपरेटर आणि … Read more

Lok Sabha Election : ‘खा. विखे यांना धमकी देणाऱ्या व्यक्ति विरोधात कायदेशीर कारवाई करा’, महायुतीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Ahmadnagar Lok Sabha Election

Ahmadnagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या विरोधात ताताडीने कारवाई करावी तसेच खा.डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. खा.डॉ सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून … Read more

Post Office Scheme : महिलांसाठी पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना, फक्त 2 वर्षात बनवेल श्रीमंत!

Post Office Scheme

Post Office Scheme : भारतीय पोस्ट ऑफिस महिलांसाठी एक विशेष योजना चालवत आहे. या योजनेमुळे महिला दोन वर्षांत श्रीमंत होऊ शकतात. विशेष म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी आहे. महिलांना सरकारच्या या योजनांद्वारे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. चला तर मग पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेबद्दल जाणून घेऊया. पोस्ट ऑफिस महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना चालवत … Read more

State Bank of India : SBI च्या 400 दिवसांच्या एफडीवर मिळत आहे भरघोस परतावा, आजच करा गुंतवणूक…

State Bank of India

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अमृत लक्ष विशेष मुदत ठेव योजनेची वैधता पुन्हा एकदा वाढवली आहे. SBI च्या या विशेष मुदत ठेव योजनेमध्ये सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते. SBI च्या अमृत कलश योजनेत आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ठेवी ठेवता येतील. SBI च्या वेबसाइटनुसार, या योजनेतील … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो मुले सांभाळा ! हेरॉइनसह अनेक अमलीपदार्थ आलेत अगदी तुमच्या गावापर्यंत

drug

Ahmednagar News : अमली पदार्थ हे समाजातील तरुण पिढी बरबाद करण्याचे, संपवण्यासाठी जबाबदार असे घटक आहेत. याची विक्री करणे किंवा ते बाळगणे हा गुन्हाच आहे. असे पदार्थ व त्यांची विक्री शक्यतो मोठा शहरात होताना आपण बातम्यांत पाहायचो. पण नगरकरांनो आता हे लोन अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. अलीकडील काळात पोलिसांच्या काही कारवाया पहिल्या तर लक्षात … Read more

Ahmednagar News : बिबट्याचा शेतकऱ्याच्या घरात हौदोस ! सहा बोकड चार शेळ्या ठार केल्या, नंतर..

leaopard

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बिबट्याचा हौदोस ही गोष्ट नित्याचीच झाली असून नागरिकांत दहशत पाहायला मिळत आहे. आता आणखी हिंस्त्र घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. बिबट्याने शेतकऱ्याच्या दारात अगदी हौऊस घातलेला पाहायला मिळाला. संगमनेर तालुक्यातील गणपीरदरा (आंबी खालसा) येथे ही घटना घडली. या हल्ल्यात सहा बोकड व चार शेळ्या ठार झाल्या आहेत. गणपीरदरा … Read more

Ahmednagar Politics : सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा शिंदेंचा नव्हे लंकेंचाच कार्यकर्ता? एकत्रित फोटो व्हायरल

nilesh lanke

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर जिल्हयाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीये. याचे कारण म्हणजे खा. सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची दिलेली धमकी. एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. यामध्ये सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे म्हटले जात असल्याचे ऐकू येत आहे. ही क्लिप कामोठ्यातील भरसभेत ऐकवण्यात आल्यानंतर विखे … Read more

Best 7 Seater Car : ‘या’ 7 सीटर कारला देशभरात मोठी मागणी; Scorpio, Innova आणि Fortuner सारख्या जबरदस्त गाड्यांची बोलती केली बंद!

Best 7 Seater Car

Best 7 Seater Car : देशातील लोकांमध्ये 7 सीटर कारची लोकप्रियता वाढू लागली आहे. यामुळेच आता कंपन्या त्यांच्या 5-सीटर SUV कारचे 7-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ हे या सेगमेंटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु एक अशी कार आहे जिचा दबदबा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ही कार वर्षभर तिच्या सेगमेंटमधील विक्रीच्या बाबतीत … Read more

Ahmednagar Breaking : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा तिघांनी केला खून, अहमदनगरमध्ये पुरले, नंतर पालकांकडे मागितली नऊ लाखांची खंडणी

murder

Ahmednagar Breaking : पुणे येथून बेपत्ता झालेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा अहमदनगर मध्ये खून करण्यात आलाय. एका महाविद्यालयीन मित्रासह तीन जणांनी खंडणीसाठी तिचे अपहरण करून तिचा गळा दाबून तिला मारून टाकल्याचे पोलीस तपासात प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी (७ एप्रिल) अहमदनगरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत तपस सुरु केला होता. याप्रकरणी … Read more

Samsung Galaxy : संधी चुकवू नका! सॅमसंगने स्वस्त केला आपला जबरदस्त स्मार्टफोन, बघा…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या सॅमसंगचा एक फोन मोठ्या डिस्कॉऊंटसह मिळत आहे. सॅमसंगने हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता, या फोनचे नाव Galaxy A15 असे आहे. या मिड रेंज स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. हा फोन दोन प्रकारात येतो. फोनच्या दोन्ही व्हेरियंटची किंमत कमी करण्यात आली आहे. हा … Read more