Milk Rate : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भाव का पाडतात ? दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या !

Milk Rate

Milk Rate : दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या, पशु खाद्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी तातडीने कमी करा, दूध भेसळ नियंत्रण समितीचा स्पॉट पंचनामा इन कॅमेरा करावा, यासह इतर मागण्यांसंदर्भात राहाता येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन दिले असून मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर … Read more

साखर वाटून नव्हे तर ‘गणेश’ला उच्चांकी भाव देऊन दाखवा ! कोल्हे-थोरातांना पुन्हा मोठे आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News : गणेश कारखाना निवडणुकीवेळी सत्ता समीकरणे बदलली, राजकीय विरोधक देखील एकत्रित आल्याचे दिसले. परिणामी गणेशमध्ये विखे यांना मोठी हार पत्करावी लागली. कोल्हे-थोरातांचे वर्चस्व तेथे पाहायला मिळाले. दरम्यान आता कारखान्याच्या सभासदांना साखर वाटप करण्यात आल्यानंतर पुन्हा राजकारण तापले आहे. कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हे – थोरातांना मोठे आवाहन दिले आहे. … Read more

मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सरपंचांना पडली महागात ! गुन्हा दाखल, नागरिकांनी फासले बॅनरला काळे

Ahmednagar News

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या शेंडी, ता.नगर येथील महिला सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रविवारी (दि. १९) गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली. तसेच सरपंच लोंढे यांच्या बॅनरला काळे फासले. सरपंच लोंढे … Read more

श्रीरामपूरकरांसाठी महत्वाची बातमी ! नागरिकांना नमिळणार ह्या सवलती ! कर्जाचे पुनर्गठण…

Shrirampur

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीत तालुक्यातील चारही मंडळांचा समावेश झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. राज्यात प्रारंभी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला होता. त्यात श्रीरामपूर तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला होता. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला धमकी ! महसूलच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Shivsena

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी व एकलहरे येथील बेकायदा वाळू वाहतुकीविरुद्ध महसूलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ठेकेदारांकडून जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देवकर यांनी दिला आहे. जिल्हाप्रमुख देवकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात महसूलच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ! पोलीस ठाण्यासमोर ठेवला मृतदेह,खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : कर्जत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून फिर्याद देण्यासाठी आलेल्या लोकांवरच गुन्हा दाखल करण्याची भाषा केल्यानंतर मयत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी कर्जत पोलीस स्टेशनसमोरच मृतदेह ठेऊन आवारात ठिय्या दिला. काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करून गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी दाखवल्यानंतर उपस्थित लोकांचा संताप शांत झाला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू … Read more

जायकवाडी दूरच, मुळामधून शेतकऱ्यांना रब्बीसाठी सुटणाऱ्या आवर्तनाबाबतच चिंता ! राजकीय पुढाऱ्यांची चुप्पी व शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

Maharashtra News

Maharashtra News : यंदा पाऊस अत्यल्प झाला. त्यामुळे जिल्ह्यात पाणी संकट उभे राहिले आहे. गेल्या वर्षी पाऊस होता , धरणे भरली होती त्यामुळे घाटमाथ्यावरील थोड्या पाण्याने का होईना पण मुळा, भंडारदरा धरणे भरली. मुळा मध्ये साधारण ९२ टक्के पाणीसाठा आहे. परंतु असे असले तरी मुलाचे आवर्तन कधी सुटणार ? सुटणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण … Read more

नगर अर्बनचे ठेकेदार व सभासद पुन्हा आक्रमक ! पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ

Nagar Urban Bank

नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ ठेवीदार व सभासदांच्या वतीने बुधवारी (दि. २२) पोलिस अधीक्षक कार्यालयावर आक्रोश व आसूड मोर्चा काढण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे सोमवारी देण्यात आला. नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण करून फॉरेन्सिक अहवाल उपलब्ध करून … Read more

‘जायकवाडी’ तून बंधाऱ्यात पाणी सोडा ! अन्यथा शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील महत्वपूर्ण अशा ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.२ च्या अंतर्गत असणाऱ्या १७ गावांतील तलाव व बंधारे भरून मिळावेत अन्यथा शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह करतील, अशा मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रोहित पवारांची साथ सोडून जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : मिरजगाव जिल्हा परिषद गटातील माजी जि.प. सदस्य परमवीर पांडुळे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली असून, आगामी राजकीय वाटचाल भाजपमधून करणार असल्याचे सूतोवाच केले. थेरगाव येथे सांत्वनपर भेटीसाठी आ. शिंदे नुकतेच आले होते. त्यावेळी त्यांची आणि परमवीर पांडुळे यांची बैठक झाली. बैठकीसाठी भाजपाचे कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी शिष्टाई करत … Read more

नेवासा शहरात मनोज जरांगे यांच्या सभेची जय्यत तयारी !

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा शहरात गुरूवारी (दि.२३) नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नगरपंचायत चौक येथे मराठा-कुणबी आरक्षणच्या मुद्द्द्यावर मनोज जरांगे यांची जाहीर सभा होत आहे. अखिल महाराष्ट्रातून मनोज जरांगे यांनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या मांडणीला सर्व समाजाच्या स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे. नेवासा तालुक्यातून सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते स्वयं स्फूर्तीने सभा यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! पत्नीची हत्या करून मृतदेह खड्डयात पुरून टाकणाऱ्या नवऱ्याला थेट गुजरात मधून अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पतीला प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून करण्यात आला आहे. ही घटना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथे नुकतीच घडली होती . रुपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या घटनेबाबत पतीने पुरावा नष्ट करण्याचा बनाव केला होता. हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. विशेष … Read more

चार वर्षातील विकासाची सामान्य जनतेकडून दखल : आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गटाने बाजी मारत जास्तीत जास्त ग्रामपंचायती मध्ये आपली सत्ता खेचून आणली. तसेच मताधिक्य देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील हे यश चार वर्षातील विकासाची सामान्य जनतेकडून घेतलेली असल्याचे दखल असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या गौरव प्रसंगी केले. यावेळी आ. काळे म्हणाले, … Read more

Agriculture News : पुरेसा पाऊस नसल्याने हिवाळ्यातच दुष्काळी परिस्थिती ! चाराटंचाईचा धोका

Agriculture News

Agriculture News : यंदा पुरेसा पाऊस नसल्याने हिवाळ्यातच दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे. त्यामुळे यंदा पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यंदा खरीप, रब्बी हंगामांसह सर्व बाजूंनी एक कोटी ७० लाख टन चाऱ्याचे उत्पादन होण्याचा अंदाज होता; मात्र टंचाई परिस्थितीमुळे १ कोटी टनापर्यंत चारा उपलब्ध होईल. त्यामुळे उन्हाळ्यात किमान दोन महिने चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता … Read more

शेतशिवाराला निळवंडे कालव्यांद्वारे पाणी मिळावे ! खा. लोखंडें म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त करुले गावापासून अवघ्या एक कि. मी. अंतरावरून निळवंडे धरण प्रकल्पाचा कालवा जात आहे. मात्र, करुले गावाचा शिवार निळवंडेच्या पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे पाटचारी अथवा उपसा सिंचन योजनेद्वारे निळवंडे कालव्याच्या पाण्याने करुले शिवारातील पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी करुले येथील शेतकरी व ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची शिर्डी येथे … Read more

Ahmednagar Politics : महसूलमंत्री विखे पाटील यांचे कोणी पाय धरले, हे उघड करण्यास भाग पाडू नका !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : गणेश कारखाना बंद पडल्यानंतर या भागातील ऊस संगमनेर आणि संजीवनीने अक्षरशः लुटून नेला, तेव्हा आपल्या नेत्यांना गणेश कारखान्याची काळजी वाटली नाही. तुमच्या नेत्यांच्या कर्तृत्वामुळेच बंद पडलेल्या गणेश कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादकांची कशी वाताहत झाली, कारखान्यावर ७५ कोटींहून अधिक रक्कमेचे कर्ज करुन, कारखाना तोट्यात कोणी घातला ? कामगारांच्या ४२ महिन्यांच्या पगाराचे काय … Read more

बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून संपावर !

Big Breaking

Big Breaking : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळावी, मानधनात वाढ व्हावी, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सरकारकडे वारंवार मागणी करुनही या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने ४ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची महिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा अॅड. निशाताई शिवूरकर यांनी दिली. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सतत … Read more

Side Effects Of Nutmeg : जास्त प्रमाणात जायफळ खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या…

Side Effects Of Nutmeg

Side Effects Of Nutmeg : आयुर्वेद हजारो वर्षांपासून लोकांच्या वेगवगेळ्या आजारांवर उपचार करत आहे. उपचाराच्या या प्रक्रियेत, नैसर्गिक औषधी वनस्पतींचा वापर औषधे म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे जायफळ देखील औषध म्हणून वापरले जाते. जायफळ वर्षानुवर्षे सर्दी, खोकला, छातीत जळजळ आणि संक्रमण इत्यादी आजारांसाठी वापरले जाते. पण याच्या जास्त सेवनाने फायद्यांऐवजी नुकसानच होते. आज आपण त्याबद्दलच जाणून … Read more