Mumbai Rain : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ! मुंबईकरांना पावसाने काहीसा दिलासा
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना बुधवारी मुंबईच्या काही भागांत पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला. सकाळी ढगाळ वातावरण निर्माण करीत पावसाने हजेरी लावली. सायन,दादर, कांदिवली, विक्रोळी, मागाठाणे, ओशिवरा, वडाळा, घाटकोपर या भागांमध्ये सकाळी ७ ते ८ या दरम्यान काही ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नोकरी निमित्ताने घराबाहेर पडलेले मुंबईकर … Read more