Fertilizer: नॅनो युरिया नंतर आता नॅनो डीएपी देखील बाजारात येणार, उत्पादनात वाढ अन खर्च होणार कमी, शेतकऱ्याचा होणार फायदा

Krushi news marathi: देशातील शास्त्रज्ञांनी नॅनो युरियाचा (Nano Urea) विकास केला यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. नॅनो युरियाचा होणारा फायदा लक्षात घेता आता (Nano DAP) नॅनो डीएपी, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपरवर काम आणि संशोधन जोरात सुरू आहे. गुजरात राज्यातील कलोल येथे असलेल्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरमध्ये (NBRC) संशोधनाचे काम सुरू असून, देशातील शेतकऱ्यांना … Read more

Mansoon: मान्सून महाराष्ट्रावर रुसला! मात्र ‘या’ भागात पूर्वमोसमी पावसाचा इशारा

Maharashtra Mansoon Update: राज्यातील जनता गेल्या काही दिवसापासून मान्सूनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी बांधव (Farmer) अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत. मात्र मान्सून (Mansoon) महाराष्ट्रात सध्या हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांसमवेत उकाड्याने हैराण झालेली जनता चिंतातूर असल्याचे बघायला मिळतं आहे. खरं पाहता, दरवर्षी 1 जूनला दाखल होणारा मान्सून यावर्षी 29 मे ला केरळ मध्ये … Read more

Pm Kisan: पीएम किसानचे 2 हजार आले नाहीत का? अहो मग डोन्ट वरी! करा ‘हे’ एक काम लगेच येतील पैसे

Pm Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची (Central Government) एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून योजनेच्या पात्र शेतकर्‍यांना 6 हजार रुपये वार्षिक 2 हजाराच्या एकूण तीन हफ्त्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून अकरा हप्ते पात्र शेतकऱ्यांना (Farmer) देण्यात आले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 22 हजार रुपये प्रत्येकी आतापर्यंत … Read more

भावा फक्त तूच रे….! डॉक्टर बनणार होता पण बनला शेतकरी अन लाल भेंडी, निळे बटाटे आणि काळा भात पिकवून कमवले लाखों, वाचा सविस्तर

Successful Farmer: आज प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जातं आहेत. शेतीत (Farming) देखील आता काळाच्या ओघात प्रयोग व्हायला लागले आहेत. विशेष म्हणजे शेतीतले प्रयोग आता शेतकऱ्यांना (Farmer) चांगले फायदेशीर देखील ठरत आहेत. भोपाळच्या मौजे खजुरीकलन येथील मिश्रीलाल राजपूत या शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल स्वीकारला आहे. हा शेतकरी शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. लाल … Read more

Mansoon Rain: मान्सूनचा लंपडाव सुरूच, आता ‘या’ तारखेला कोकणात येणार

Maharashtra Mansoon Update: राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच राज्यातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात या वर्षी मान्सून (Mansoon Rain) हा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता हवामान विभागाचा (IMD) हा अंदाज खोटा ठरला आहे. खरं पाहता दरवर्षी मान्सून हा सात जूनच्या आसपास तळ कोकणात … Read more

मोठी बातमी! 1 जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार, अजित पवारांनी दिली मोठी माहिती

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Sarkar) सत्ता हाती घेतल्यानंतर सर्व्यात आधी श्रीगणेशा केला तो (Farmer) शेतकरी कर्जमाफीचा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना (Mahatma Phule Shetkari Loan Waiver Scheme) संपूर्ण राज्यात अमलात आणून कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या वेळी कर्जमाफी (Debt forgiveness) तर झालीच शिवाय त्या … Read more

डॉक्टर साहेब मानलं रावं…! माळरानावर सेंद्रिय पद्धतीने जांभळाची लागवड करून ‘या’ अवलिया डॉक्टरने कमवले लाखों, वाचा ही आगळी-वेगळी यशोगाथा

Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) अनेक समस्यांना तोंड देत आहेत. यामध्ये निसर्गाचा लहरीपणा (Climate Change) हा प्रमुख असून शेतकरी बांधवांना शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे देखील शेतीमध्ये लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागतो. मात्र जर शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करून त्याला योग्य नियोजनाची सांगड घातली तर आजच्या … Read more

Soybean Variety: सोयाबीन पेरणी करताय का? मग जाणुन घ्या भारतातील सोयाबीनचे टॉप 5 वाण

Krushi News Marathi: मित्रांनो आपल्या देशात तेलबिया वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यामध्ये सोयाबीनचा (Soybean) देखील समावेश आहे. सोयाबीन खरीप हंगामात (Kharif Season) पेरले जाणारे एक मुख्य पीक आहे. आपल्या राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठे लक्षणीय आहे. मध्यप्रदेश नंतर सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. सध्या शेतकरी बांधव (Farmer) खरिपातील पेरणीस साठी नियोजन … Read more

Farming Business Idea: ‘या’ झाडाची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालमाल; पण ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

Krushi News Marathi: चंदन (Sandalwood) ही एक सुगंधित औषधी वनस्पती (Medicinal Plant) आहे. चंदनमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे तसेच चंदनची लागवड (Sandalwood Farming) कमी असल्याने चंदनला कायम चांगला बाजारभाव (Sandalwood Market Price) मिळतं असतो. भारतीय धर्म आणि संस्कृतीत चंदनाला अत्यंत पवित्र मानले जाते. दैनंदिन जीवनातही हे लाकूड अतिशय उपयुक्त आहे. चंदनाचे व्यावसायिक उपयोग प्राचीन काळापासून होत … Read more

Farming Business Idea: तीळ लागवड शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर, वाचा सविस्तर

Krushi News Marathi: मित्रांनो भारतात मोहरी, भुईमूग, सूर्यफूल याबरोबरच तेलबिया पिकांमध्ये तीळाचेही (Sesame) एक महत्त्वाचे स्थान आहे. हिवाळ्यात रेवडी, तिळाचे लाडू बनवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. याशिवाय तिळापासून तेलही मिळते. आयुर्वेदमध्ये देखील तिळाला मोठं महत्व आहे. तिळाचे तेल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते. तिळाची शेती (Sesame Farming) ही एक फायदेशीर शेती (Farming) ठरत … Read more

Successful Farmer: शेतीच्या ‘या’ टेक्निकमुळे मालामाल झाला ‘हा’ अवलिया, तुम्हीही जाणुन घ्या या टेक्निकविषयी सविस्तर

Successful Farmer: भारत हा एक (Agriculture Country) शेतीप्रधान देश. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्षरीत्या तसेच अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल देखील घडवून आणत आहेत. विशेष म्हणजे यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी भरीव वाढ होत आहे. शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फळबाग … Read more

Mansoon: धक्कादायक! महाराष्ट्रात मान्सून तब्बल 10 दिवस उशिरा दाखल होणार, ‘या’ तारखेला आता मान्सूनचा पाऊस येणार

Mansoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते कृषी विभागाच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र मान्सून बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) रोजाना मान्सून (Mansoon) बाबत लोकांना अपडेट करत आहे. शेतकरी बांधव (Farmers) अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करताहेत. याशिवाय उकाड्याने हैराण झालेली जनता देखील मान्सूनची (Mansoon Rain) मोठ्या आतुरतेने वाट … Read more

काय सांगता! गाई-म्हशीच्या शेणापासून तयार करा ‘या’ वस्तू आणि कमवा लाखों, वाचा सविस्तर

Farming Business Idea: आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) करत असतात. मात्र असे असले तरी अनेकदा आपण भटक्या गायी (Cow) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असल्याचे पाहतो. अनेक शेतकरी बांधव आधी गाई-म्हशीच्या दुधापासून चांगले पैसे छापतो, मग ती गाय किंवा म्हैस दूध देत नाही या कारणाने तीला सोडून देतो. कारण की ते … Read more

Tulsi Farming: तुळशीची व्यावसायिक शेती शेतकऱ्यांना बनवतेय मालामाल, जाणुन घ्या तुळशीच्या शेतीविषयी

Krushi News Marathi: जगात सध्या औषधी वनस्पतींची (Medicinal Plant) मागणी मोठ्या झपाट्याने वाढत आहे. औषधी गुणधर्मामुळे तुळशी (Tulsi Medicinal Plant) ही औषधी वनस्पती जगात तसेच आपल्या देशात खूप लोकप्रिय आहे. हिंदू धर्मात तुळशीला (Tulsi) अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हिंदु धर्मात या वनस्पतीची पूजा केली जाते. मित्रांनो खरं पाहता भारतातील कृषी क्षेत्रात (Farming) आता मोठा बदल … Read more

Successful Farmer: लई भारी अजितराव…! बाजारात जे विकेल तेच पिकवले अन लाखों कमवले, वाचा शेतकऱ्याच्या यशाचे रहस्य

Successful Farmer: शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल घडवून आणला आणि त्याला अपार कष्टाचे सांगड घातले तर शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावता येते. कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना (Farmer) काळाच्या ओघात शेतीत बदल करण्याचा सल्ला देतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी आता बाजारपेठेत ज्या पिकांची मागणी असते त्याच पिकांची शेती केली पाहिजे. बाजारात जे विकते … Read more

नांदखुळा कार्यक्रम…!! लाख शेती च्या माध्यमातून ‘हे’ शेतकरी करतायेत वार्षिक 70 लाखांची कमाई; वाचा सविस्तर

Successful Farmer: मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) आजही पारंपरिक शेतीतून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत आहेत. विशेष म्हणजे आता पारंपरिक शेतीतून देखील योग्य नियोजनाने शेतकरी बांधव लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत. झारखंडमध्ये (Jharkhand) देखील काही शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायात (Farming) आपल्या अपार कष्टाने लाखो रुपये … Read more

Success: फुलशेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात दरवळतोय प्रगतीचा सुगंध, फुलशेतीतून शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई; वाचा

Successful Farmer: देशात गेल्या अनेक वर्षांपासून फुल शेती (Farming) केली जात आहे. विशेष म्हणजे अल्प कालावधीत तयार होणाऱ्या फुलशेतीच्या (Floriculture) माध्यमातून शेतकरी बांधव (Farmers) चांगली कमाई (Farmer’s Income) देखील करत आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत असतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी बाजारात ज्या पिकांची कायम मागणी असते … Read more

Mansoon 2022: पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, वाचा काय म्हणतायेत डख

Panjabrao Dakh Mansoon Update: सध्या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव मान्सूनची (Mansoon) चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू असून महाराष्ट्रात मान्सून आगमनास उशीर होणार आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) येत्या पाच दिवसात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा … Read more