अहमदनगर ब्रेकिंग : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह ! उजव्या हातात…
Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारातील जंगलात मंगळवारी (दि.२३) रात्री ९ वाजेच्या सुमारास साधारण ५५ ते ६० वयोगटातील अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे अंगात पिवळ्या रंगाचे हाफ बाही असलेले बनियान व नाडी असलेली अंडरवेअर आहे. उजव्या हातात कापडी ताईत बांधलेला आहे. मृतदेह कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या संदर्भाने कुणाला अधिक माहिती असल्यास … Read more