अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह, घातपाताचा संशय
अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव हद्दीत आग्रेवाडी परिसरात मुळा नदि पात्रात शनिवार दि 22 जानेवारी रोजी पुरुष जातीचा मुतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हैसगाव परिसरातील आग्रेवाडी-तास पुलालगत मुळा नदीपात्रात एक पुरूष जातीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून … Read more