Ahmednagar News : पोटदुखीचा बहाणा करत हत्याकांडातील आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी ! नगर जिल्ह्यातील घटना
Ahmednagar News : हत्याकांडाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आरोपीने पोटदुखीचा बहाणा करून पोलिसांकडून त्यास रुग्णालयात दाखल करत असतानाच या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोपरगाव येथील कारागृहातील मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी योगेश पारधे हा फरार झाला आहे. दरम्यान … Read more