श्रीक्षेत्र अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील फक्त ‘या’ 2 लोकांना मिळाले आमंत्रण, कोणाला मिळाला सन्मान ?

Ram Mandir

Ram Mandir : गेली अनेक वर्ष न्यायालयात खटला चालल्यानंतर अखेरकार सर्वोच्च न्यायालयाने श्रीक्षेत्र आयोध्या हे प्रभू श्रीरामांचेच जन्मस्थान असल्याचा निकाल दिला आहे. हा निकाल आल्यानंतर सर्व देशात आनंदाचे वातावरण होते. रामभक्त सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे खूपच खुश होते. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्या येथे भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण देखील सुरू आहे. प्रभू श्रीरामांच्या … Read more

Ahmednagar News : नगरकरांनो, आता पाणीपट्टी वाढणार ! ‘या’ सर्व सेवा महागणार

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकनियुक्त मंडळाने यापूर्वी अनेकदा टाळलेली पाणपट्टी आता वाढणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी प्रत्येक विभागाकडून खर्च आणि मिळणारे उत्पन्न व एकूण तूट अशी सविस्तर माहिती मागविली आहे. त्यांसुर आता पाणीपट्टी किती वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्यक्ष खर्च आणि तूट पाहता ही वाढ मोठी होण्याची भीती व्यक्त … Read more

Ahmednagar News : काँग्रेस जिल्हाध्यक्षांना गोळ्या घालण्याची धमकी

Ahmednagar News

Ahmednagar News : एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह गेले असता गौरव उर्फ बंटी परदेशी (रा. चितळे रोड) याने त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असून, काळे यांनी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, अरुणकाका, संग्रामभैय्या यांच्या विरोधात परत बोलशील तर तुझा तुझ्याच काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर भर चौकात गोळ्या … Read more

अहमदपूर-अहमदनगर मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अपघातांच्या काही घटना ताजा असतानाच आता एका भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. अहमदपूर-अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झालाय. यामध्ये पाच जण ठार झाले आहेत. पिकपमधील तिघे व कंटेनरमधील दोघे असे पाच जण मृत झाले. प्रल्हाद सीताराम घरत (वय 63), नितीन प्रल्हाद घरत (वय 41) ( रा. महाजनवाडी जि. बीड), विनोद … Read more

Ahmednagar News : पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडले, पतीसह त्या महिलेच्या नातेवाईकांनी पत्नीलाच जबर मारले

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजात कधी काय घडेल याचा आता नेम राहिला नाही. नीतिमूल्य पायदळी तुडवली जात असल्याच्या अनेक घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. आता आणखी एका वृत्ताने खळबळ उडाली आहे. बंद खोलीत पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत पत्नीने पाहिले, याचा राग आल्याने पत्नीलाच पतीने व त्या महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने पत्नीला मारहाण केली. यात … Read more

ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या मोबाईलची चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश जगन्नाथ धावते (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की बेलापूर आरोग्य केंद्रात आपण नोकरीला असून, १० जानेवारी रोजी … Read more

चार दिवसांपूर्वी पोत्यात अन् आता कपड्यात गुंडाळून चिमुकलीला कचऱ्यात फेकले

Ahmednagar News

Ahmednagar News : चार दिवसांपूर्वीच परळी शहरात मालेवाडी रस्त्यावर एका नकोशीला पोत्यात गुंडाळून फेकण्यात आले होते. तिच्यावर उपचार चालू असतानाच काल नंदागौळ रोडवरील नगर पालिकेच्या कचरा डेपोजवळ नवजात पाच दिवसाच्या बालिकेला फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लाल रंगाच्या कपड्यात पाच दिवसांपूर्वी जन्मलेले नवजात मुलगी फेकून दिल्या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात पोलिसांच्याच फिर्यादीवरून अज्ञात … Read more

राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार : आ.तनपुरे यांना दिलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या सर्वांना वैयक्तिक २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन … Read more

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देणार : आमदार राम शिंदे यांचे आश्वासन

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसंदर्भात येत्या अधिवेशनात आवाज उठवून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. असा शब्द आमदार प्रा.राम शिंदे यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाशी चोंडी येथील निवासस्थानी बोलताना दिला. आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी संप पुकारला होता. यावेळी शिष्टमंडळाशी वाटाघाटी करताना … Read more

कतर्व्यावर मद्यपान करणे पडले महागात : पुरवठा निरिक्षक निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : कतर्व्यावर असताना मद्यपान करणे तहसील कार्यालयातील एका पुरवठा निरिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. महसूल आयुक्तांनी थेट निलंबनाची कारवाई केल्याचे सरकारी कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. कार्यालयीन वेळेत मद्यपान करत गैरवर्तन करून शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय कृत्य करत शासनाची प्रतिमा जनमाणसात मलीन करत वरिष्ठांची परवानगी न घेता कार्यालयात अनुपस्थितीत राहिल्याचा ठपका ठेवत. श्रीगोंदा तहसील कार्यालयातील … Read more

शेतात काम करणाऱ्या महिलेचे भरदिवसा दागिने लांबवले

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतात काम करणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरून आलेल्या तीन आनोळखी इसमांनी कोकरु घ्यायचे आहे का. अशी विचाराणा करत त्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले ओरबाडून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव रस्त्यावरील औटेवस्ती परिसरात भरदिवसा घडली. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संगीता औटी यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

साईबाबांना दान म्हणून मिळाला १८ लाखांचा फ्लॅट

Ahmednagar News

Ahmednagar News :  देशातील नंबर दोनच्या श्रीमंत देवस्थान म्हणून नावलौकिक मिळविलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास ठेवी पोहचलेल्या आहेत. तसेच दानपेटीत विविध प्रकारचे दान जमा होत आहे. त्यात आता बख्खळ जागेनंतर इमारत दान करणाऱ्या भाविकांची कमी नाही. दिल्ली येथील साईभक्त गितिका सहानी यांनी आपल्या मालकीचा १८ लाख २४ हजार रुपये किंमतीचा … Read more

‘त्यांनी’ केवळ स्वत:च विचार केला : आमदार रोहित पवार यांची टीका

Ahmednagar News

Ahmednagar News : ते जनतेचा विचार न करता स्वहितासाठी गेले, त्यांना जाऊ द्या. जे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलं, तेच २०२४ च्या निवडणुकीत दाखवून द्या, असे मत कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, आमदार रोहीत पवार, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश पेदाम, विक्रमगडचे … Read more

Ahmednagar News : नगरकरांनो खा. सुजय विखे तुम्हाला स्वखर्चाने विमानाने अयोध्येला नेणार ! त्यासाठी करावे लागेल ‘असे’ काही

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने नगर शहरात ‘मेरे घर आए राम’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी आम्ही एक व्हाॅट्सअप क्रमांक देणार आहोत. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपण आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून … Read more

Ahmednagar Politics : कुणी साखर वाटो किंवा डाळ, जनता आमच्याच सोबत ! लोकसभेसाठी विखेंविरोधात राणी लंके यांचा एल्गार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरचे लोकसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात नगर दक्षिणेची जागा आता बरीच प्रतिष्ठेची होईल यात शंका राहिली नाही. कारण आता विखे यांच्या विरोधात लंके हेच उभे राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. हेच वातावरण तयार करण्यासाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली असल्याचे बोलले जात आहे. याला मिळणार … Read more

महसूलमंत्री विखे महायुतीच्या बैठकीस निघाले..रस्त्यातच विद्यार्थ्यांचा सुरु होता रास्तारोको..विखेंनी त्यानंतर जे केलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील देहरे येथील विद्यार्थ्यांना बसेस थांबत नसल्याने शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत रास्तारोको केला. हीच गोष्ट महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आली. ते यावेळी महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे निघालेले होते. त्यांना ही घटना समजताच त्यांनी त्वरित गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांतच जाऊन उभे राहिले. यावेळी त्यांनी प्रश्न … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ‘महायुती’ पॅटर्न यशस्वी करण्यासाठी मंत्री विखे ऍक्शनमोड मध्ये ! करणार ‘अशी’ राजकीय खेळी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आता महायुती व महाविकास आघाडी मधील पक्षांची एकत्रित बांधणी करण्याची मोठी जबाबदारी वरिष्ठांवर असणार आहे. त्या अनुशंघाने पहिले पाऊल अहमदनगर जिल्ह्यात टाकले गेले आहे. जिल्ह्यात १४ जानेवारीला नगर जिल्ह्यात महायुतीचा पहिला मेळावा होणार असून त्या अनुशंघाने पूर्वतयारीची आढावा बैठक नगरमध्ये पार पडली. … Read more

ईडीची कारवाई द्रारिद्रय रेषेखाली असणाऱ्या लोकांवर होते का?

Ahmednagar News

Ahmednagar News : मी ईडीला घाबरत नाही, आ. राम शिंदेना घाबरत नाही, कर्जत तालुक्यात मंजूर झालेली एमआयडीसी आ. राम शिंदेनी रद्द केली, अशा प्रकारच्या वल्गना सध्या आ. रोहित पवार करत आहेत. “प्रत्येक विषयात फक्त आणि फक्त मलाच समजते, असे विचार करून प्रत्येक विषयावर बोलणारे आ .रोहीत पवार यांना लोकशाही मान्य नाही का? ईडीची कारवाई द्रारिद्रय … Read more