Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 89 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

कुत्र्यांमुळे वाचले तरुणाचे प्राण अन्यथा….?नगर तालुक्यातील जेऊर येथील थरारक घटना

Ahmednagar News:नगर तालुक्यातील जेऊर येथे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या कुत्र्यांमुळे त्याचे प्राण वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या हल्ल्यात मनोज अजमुद्दीन इनामदार (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरातील बेल्हेकर वस्ती येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील आंब्याच्या बागेमध्ये … Read more

जिल्ह्यातील साडे नऊ लाख घरांवर फडकणार ‘तिरंगा’

Ahmednagar News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नगर जिल्ह्यातील ९ लाख ३९ हजार ४८१ घरांवर तिरंगा झेंडा फडकाविण्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च समर्पण देणाऱ्या शहिदांच्या बलिदानचे स्मरण करीत या अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले … Read more

अरे अरे.…शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेला ‘तो’ कायमचाच…?

Ahmednagar News : मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान याच पावसाने आपल्या शेतातील पिके कशी आहेत याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा जोरदार धक्का बसून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. शिवदास … Read more

धनुष्यबाण आपलाच होता, आपला आहे आणि आपलाच राहणार…!’

Ahmednagar News:मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. धनुष्यबाण आपला होता, आपला आहे, आणि आपलाच राहणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री cयांनी व्यक्त केले.पारनेर येथे काल झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्याच्यावेळी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी मोबाईलद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी मोबाईलद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन … Read more

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे नगरमध्ये सेलीब्रेशन…!

Ahmednagar News:आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड, या निर्णयाला शिंदे सरकार मंत्रिमंडळाने मंजुरी देत त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच कार्यकर्त्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे सरपंच … Read more

आता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…

Ahmednagar News:नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता राज्यातील सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या सहकारी संस्थांच्या निवडणूका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी, पूर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.सध्या ज्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे, त्या सुरू राहणार आहेत. नव्याने निवडणुका जाहीर केल्या जाणार नाहीत. नगर जिल्ह्यात पहिल्या टप्यात … Read more

शिर्डी संस्थानवर पुन्हा टांगती तलवार?

Ahmednagar News:मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर पुन्हा टांगती तलावर निर्माण झाली आहे. राज्यातील नव्या सरकारकडून यामध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आता भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला राजकीय मेळ आणि न्यायालयीन निर्देशांचे पालन करून हे विश्वस्त मंडळ … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 81 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

निसर्गानेच न्याय केला, यावर्षीही नगर-मराठवाडा संर्घष टळणार

Maharashtra news:नगर-नाशिक आणि मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी समन्यायी कायदा करण्यात आला आहे. त्यावरूनही वाद सुरू आहेत. मात्र, अलीकडे निसर्गानेच हा प्रश्न सोडविण्याचे ठरविल्याचे दिसते. यावर्षी नगर-नाशिकसह मराठवाड्यातील जायकवाडी धरणही निम्मे भरले आहे. त्यामुळे खाली पाणी सोडण्याची वेळ येणार नाही.समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी साठा झाल्यानंतर वरच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज नसते. मात्र जर … Read more

महापालिका आयुक्तांची बदली, डॉ. पंकज जावळे पुन्हा नगरला

Ahmednagar News : महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयुक्तपदी डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे . डॉ. जावळे यांनी पूर्वी नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यावेळी ते महापालिका वर्तुळात लोकप्रिय ठरले होते. नगरहून बदली झाल्यानंतर करमाळा नगरपरिषदेमधे मुख्याधिकारी, सोलापुर महापालिकेत उपायुक्त म्हणून त्यांनी काम केले. … Read more

आजपासून चौदा दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Ahmednagar News : गुरु पौर्णिमा’, ‘आण्णाभाऊ साठे स्मृतिदिन’, ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती’ व ‘संत गोदड महाराज रथ यात्रा कर्जत’ हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १३ ते … Read more

पाण्याचा वेढा, तरीही कुराण बेटावरील कुटुंबाचा बाहेर पडण्यास नकार

Ahmednagar News:गोदावरी नदीला पूर आल्याने कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथील कुराण बेटाला पाण्याचा वेढा पडला आहे. तेथे वास्तव्यास असलेले भास्कर शाख यांचे कुटुंबियांनी जनावारांच्या काळजीपोटी बेट सोडून येण्यास नकार दिला आहे.अद्याप पाणी कमी असल्याने बेटावर धोका नाही, त्यामुळे आम्ही लक्ष ठेवून असल्याचे तहसिदारांनी सांगितले. कुराण बेटावर दहा ते पंधरा एकर जमिनीचा भूभाग आहे. दीड ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार आणि बसच्या अपघातात नगरच्या एकाचा मृत्यू !

Ahmednagar Breaking :- नगर-कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात कार आणि बस यांच्यात समोरासमोर धडक झल्याने भीषण अपघात झाला आहे यात इको कारमधील गुलशन चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला असून गाडीतील मुलगा व चालक यासह दोन मुली असे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले असून बस मधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे … Read more

गावठी विकायला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

Ahmednagar News : अवैध गावठी कट्टे विक्रीसाठी एकजण औरंगाबादहून नगरकडे येत असलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ४ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादकडून अहमदनगरकडे शेंडी बायपास व पांढरीपूल परिसरात एकजण गावठी कट्टे व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती … Read more

अरेअरे : ‘त्या’ आगीत अर्बन बँकेच्याशाखेसह किराणा दुकान व जीम खाक

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका चार मजली इमारतीला मध्यरात्री विजेच्या शार्टसर्किटमुळे आग लागून या इमारतीमधील किराणा दुकान, अर्बन को.बँक, जिम यांचे सुमारे पाच कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे नुकसान झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच ठिकाणच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी रात्री बारा ते पहाटे पाचपर्यत अथक प्रयत्न केले. काल रात्री अकरा वाजण्याच्या … Read more

जिल्हाधिकारी भोसले यांना मातृशोक

Ahmednagar News : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मातोश्री सौभाग्यवती चतुराबाई बबनराव भोसले यांचे नुकतेच राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ७७ होते. शनिवार रोजी किन्हई (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे मातोश्री चतुराबाई यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पती बबनराव आप्पासाहेब भोसले यांच्यासहित ज्येष्ठ चिरंजीव गजाननराव भोसले (सेवानिवृत्त गटविकास … Read more

केवळ राजकीय सुडातून रूग्णालयास विरोध होत असेल तर ….

Ahmednagar Politics : पारनेर शहरात १ हजार १०० कोटी रुपयांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा माझा मानस होता. परंतु या सामाजिक व विधायक उपक्रमाला विरोध व राजकारण होत असेल तर पारनेर शहर सोडून इतर ठिकाणी हे रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेे. लंके प्रतिष्ठानला जागा देण्यावरून काल पारनेर बंद ठेवण्यात … Read more