‘ती’ आई-वडीलांना भेटण्यासाठी माहेरी आली… अन् ४ तोळे गमावून बसली..!
Ahmednagar News : माहेरी असलेल्या आई वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या विवाहितेचे अज्ञात चोरट्यांनी शहरातील तारकपूर बसस्थानकातून ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ७०० रुपये रोख रक्कम ठेवलेली पर्स लंपास केल्याची घटना भरदुपारच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, रुपाली रामेश्वर औटे (रा.श्रीराम सोसायटी,चंदननगर, पुणे) या नगरमध्ये माहेरी आल्या होत्या. आई-वडीलांना भेटून त्या दुपारी सव्वाचार वाजण्याच्या … Read more