Mahindra Scorpio : स्कॉर्पिओ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मे महिन्यात एक लाख रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या कोणत्या प्रकारावर?

Mahindra Scorpio

Mahindra Scorpio : तुम्ही नजीकच्या भविष्यात महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्रा तुम्हाला आता त्यांच्या कारवर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे, या ऑफर अंतर्गत तुम्ही कार खरेदीवर मोठी बचत करू शकता. कपंनी सध्या किती सूट देत आहे आणि कोणत्या मॉडेलवर देत आहे पाहूया… महिंद्र स्कॉर्पिओ ही … Read more

महिंद्राची आत्ताच लॉन्च झालेली नवीकोरी महिंद्रा XUV 3XO करू शकतात 1.5 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी! वाचा किती भरावा लागेल महिन्याला हप्ता?

mahindra xuv 3xo

आपण बऱ्याचदा वाहन खरेदी करण्याची प्लॅनिंग करतो. परंतु वाहनाची पूर्ण किंमत आपल्याला रोखीत भरता येईल इतका पैसा आपल्याकडे नसतो. त्यामुळे साहजिकच आपण वाहन कर्जाचा पर्याय निवडतो व याकरिता बँकेकडून किंवा एखाद्या फायनान्स कंपनीकडून वाहन खरेदीसाठी लोन घेत असतो. साहजिकच आपण लोन घेतल्यानंतर आपल्याला महिन्याला त्याचा ईएमआय भरणे गरजेचे असते. अगदी याच पद्धतीने तुम्हाला महिंद्रा कंपनीची … Read more

बजाजने लॉन्च केली पल्सर NS400Z! करू शकतात 5 हजार रुपयांमध्ये बुकिंग, वाचा या बाईकची किंमत आणि फीचर्स

pulsur ns400z

भारतातील आघाडीची आणि प्रसिद्ध असलेल्या दुचाकी उत्पादक कंपन्यांमध्ये बजाज ऑटो हे नाव प्रसिद्ध आहे. आतापर्यंत या कंपनीने अनेक दुचाकी बाजारपेठेत लॉन्च केलेल्या असून वेगवेगळ्या किमती आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह  या बजाजच्या बाईक्सने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामध्ये जर आपण पाहिले तर बजाज कंपनीची पल्सर ही अगदी शेतकऱ्यांपासून तर तरुणांपर्यंत प्रसिद्ध अशी बाईक आहे. याच प्रसिद्ध … Read more

भारतीय कार बाजारात टोयोटाच्या ‘या’ लोकप्रिय SUV कारचे नवीन वॅरीयंट लाँच ! किंमत अन फिचर्स कसे आहेत ? वाचा सविस्तर

Toyota Innova Crysta New Variant

Toyota Innova Crysta New Variant : तुमचेही या चालू नवीन वर्षात कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे का? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना टोयोटा इनोवा क्रिस्टा खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जापानची दिग्गज ऑटो कंपनी टोयोटाने भारतीय कार बाजारात इनोवा क्रिस्टाचे नवीन … Read more

Honda Elevate : होंडाच्या ‘या’ कारवर थेट 96 हजार रुपयांची सूट, बघा अजून कोणत्या गाड्यांवर मिळतोय डिस्काऊंट…

Honda Elevate

Honda Elevate : होंडा कपंनी आपल्या विविध वाहनांवर सध्या मोठी सूट देत आहे. कपंनीच्या Honda Elevate वर सध्या 55,000 रुपयांपर्यंत सूट ऑफर केली जात आहे. यामध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत आणि लॉयल्टी बोनसचा देखील समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत Elevate ची किंमत 11.69 लाख ते 16.43 लाख रुपये दरम्यान आहे. तसेच Honda Amaze खरेदी करून तुम्ही … Read more

Best Affordable Cars : 5.50 लाख रुपयांच्या ‘या’ कारची चर्चा सर्वत्र, एप्रिल महिन्यात झाली सर्वाधिक विक्री!

Best Affordable Cars

Best Affordable Cars : एप्रिलमध्ये ग्राहकांनी ज्या कारवर सर्वाधिक प्रेम केले त्यांची यादी समोर आली आहे. पुन्हा एकदा टाटा पंचने विक्रीत अव्वल स्थान पटकावले आहे. मार्चप्रमाणेच, पंच पुन्हा एकदा नंबर-1 स्थानावर राहिली आहे. मात्र, मारुती वॅगनआरने आपली स्थिती सुधारली आणि दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. WagonR व्यतिरिक्त, बलेनोला टॉप-10 यादीत स्थान मिळाले आहे. WagonR ला … Read more

तुम्हीही बाईकप्रेमी आहात का? ‘या’ आहेत बजेट फ्रेंडली दमदार परफॉर्मन्स असलेल्या अप्रतिम बाईक! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

honda cb300 r bike

बाईक म्हटले म्हणजे आजकालच्या तरुणाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते. अनेक स्पोर्टी, डॅशिंग आणि दमदार परफॉर्मन्स असलेल्या बाईक खरेदी कडे आजकालच्या तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जे तरुण बाईक प्रेमी असतात ते कितीही महाग बाईक असली तर तिला खरेदी करतात. सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक स्पोर्टी आणि डॅशिंग लूक असलेल्या बाईक उपलब्ध असून काही … Read more

गुड न्युज ! Tata Safari मुळे महिंद्रा XUV 700 सेव्हन सीटर एसयुव्ही 3.5 लाखांनी स्वस्त, आता…..

Mahindra XUV 700

Mahindra XUV 700 : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. विशेषता ज्यांना 7सीटर कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक फायद्याची ठरणार आहे. खरं तर भारतीय कार बाजारात फार पूर्वीपासून सेव्हन सीटर कारला डिमांड आहे. मोठ्या कुटुंबातील लोक सेव्हन सीटर एसयूव्ही खरेदी करण्यास अधिक पसंती दाखवतात. यामुळे भारतातील अनेक … Read more

Mahindra XUV 3XO : महिंद्राची ‘ही’ SUV टाटा आणि ह्युंदाई सारख्या गाडयांना देत आहे जोरदार टक्कर अन् स्वस्तही…

Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO : बाजारात SUV ची मागणी खूप जास्त आहे. त्यामुळेच बहुतांश एसयूव्ही लाँच केल्या जात आहेत. रस्त्यावर दिसणाऱ्या जवळपास 50 टक्के कार या SUV आहेत. कंपन्याही या विभागाकडे खूप लक्ष देत आहेत. अलीकडेच महिंद्राने नवीन XUV 3XO लाँच केले आहे, जे 8 ते 12 लाखांच्या बजेटमध्ये येतात. या बजेटच्या सुरुवातीला, Kia Sonet, Hyundai … Read more

बजाज ‘या’ तारखेला लाँच करणार जगातील पहिली CNG बाईक ! येत्या एका वर्षात तब्बल ‘इतक्या’ सीएनजी बाईक्स बाजारात येणार, काय म्हणतात राजीव बजाज ?

Bajaj CNG Bikes

Bajaj CNG Bikes : गेल्या काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठा वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या अधिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे साठे हे मर्यादित आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढत आहे, म्हणून याच्या दरात देखील मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहनांना अधिक … Read more

Tata Motors : मे महिन्यात लाँच होणार ‘या’ कार्स, बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, बघा किंमत…

Tata Motors

Tata Motors : मे महिन्याच्या सुरुवातीसह, अनेक आघाडीचे ब्रँड भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांची नवीनतम वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यात 3 नवीन वाहने भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. फोर्स मोटर्सपासून मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सपर्यंतच्या नवीन फीचर लोड केलेल्या मॉडेल्सची नावे या यादीत आहेत. जर तुम्ही देखील यावेळी एक उत्तम चारचाकी … Read more

Cheapest Bike In india: ‘या’ आहेत भारतातील सर्वात कमी किमतीतील बाईक! देतात 80 किमीपेक्षा जास्त मायलेज

cheapest bike in india

Cheapest Bike In india:- भारतामध्ये अनेक बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतींमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्य असलेल्या बाईक बाजारपेठेत लॉन्च केले जातात. तसेच कोणत्याही व्यक्तीला जर बाईक खरेदी करायचे असेल तर तो सगळ्यात अगोदर बाईकची किंमत, तिचे वैशिष्ट्य आणि मायलेज इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. कमीत कमी किमतीमध्ये चांगले आणि दमदार … Read more

EICHER 330 Tractor: लहान शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे आहे 35 एचपीचे ‘हे’ ट्रॅक्टर! कठीण काम करण्यासह देते चांगले मायलेज

eicher 330 tractor

EICHER 330 Tractor:- शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमध्ये ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेतीची पूर्व मशागती पासून तर पिक काढणीपर्यंतची बरीच कामे ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. कारण शेती कामासाठी जी यंत्र विकसित करण्यात आलेली आहे त्यातील बरीच यंत्रे ही ट्रॅक्टर चलीत असल्याने ट्रॅक्टर चे महत्व आणखीनच वाढते. त्यामुळे शेतकऱ्याला  जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर … Read more

Top 4 Affordable cars : होंडाच्या ‘या’ कार्सवर कपंनी देत आहे 1 लाख रुपयांपर्यंत सूट, आजच आणा घरी!

Top 4 Affordable cars

Top 4 Affordable cars : अक्षर तृतीयेला जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Honda India ने नुकतेच आपल्या चार गाड्यांवर बंपर सूट दिली आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये अमेझ, सिटी, सिटी हायब्रिड आणि काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या एलिव्हेटचा समावेश आहे. कपंनी या कार्सवर लाखो रुपयांपर्यंत सूट देत आहे. Honda City टॉप-स्पेक Honda … Read more

Maruti Suzuki : देशातील लोकप्रिय अन् स्वस्त कारवर मिळत आहे मोठा डिस्काउंट, आजच करा बुक…

Maruti Suzuki

Maruti Suzuki : मारुती सुझुकी इंडियाने मे महिन्यात त्यांच्या कारवर सूट जाहीर केली आहे. या महिन्यात, कंपनी आपल्या दोन लोकप्रिय हॅचबॅक,  कार WagonR आणि S-Presso वर थेट 62,000 पर्यंत सूट देत आहे. या कारवर मिळणाऱ्या सवलतींची माहिती देखील डीलर्सनी शेअर केली आहे. कंपनी ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर, कॉर्पोरेट बोनस, ऍक्सेसरीज ऑफरसह रोख सवलत यांसारखे फायदे देखील … Read more

BH नंबर प्लेट म्हणजे नेमके काय? काय असतात तिचे फायदे? कोण घेऊ शकतो हा नंबर? वाचा महत्वाची माहिती

bh number plate

आपण जेव्हा कुठलेही वाहन खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्या वाहनासाठी एक नंबर येतो व तो खूप महत्त्वाचा असतो. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या असा पासिंग नंबर दिलेला असतो. परंतु या व्यतिरिक्त काही वेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट देखील असतात. या वेगळ्या असलेल्या नंबर प्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तींनाच दिलेल्या असतात व त्यांचा अर्थ देखील वेगळा असतो. … Read more

फोर्स मोटर्सने भारतात लॉन्च केली गोरखा! मारुती जिम्नी आणि महिंद्रा थारला देईल स्पर्धा, वाचा या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

force gurkha suv car

भारतीय मार्केटमध्ये डॅशिंग आणि साहसी वाहन पर्यायांमध्ये मारुती जिम्नी व महिंद्रा थार नंतर भारतीय बनावटीची म्हणजेच मेड इन इंडिया गोरखा लॉन्च करण्यात आलेली असून ती फोर्स मोटरने लॉन्च केली. विशेष म्हणजे ही कार तीन आणि पाच डोअर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. एससीयुव्ही सेगमेंट मधील कार असून तीन आणि पाच डोअर अशा दोन्ही प्रकारांमध्ये समान … Read more

बजाज ऑटो 18 जूनला करणार जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च! पेट्रोल बाईकच्या तुलनेत चालेल अर्ध्या किमतीत

bajaj cng bike

बजाज ऑटो ही कंपनी वाहन निर्मिती क्षेत्रातील एक आग्रगण्य कंपनी असून या कंपनीने आतापर्यंत अनेक बाईक लॉन्च केलेले आहेत. भारतातील प्रत्येक ग्राहकांमध्ये बजाजच्या बाईक प्रसिद्ध आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर बजाजची पल्सर ही अगदी शेतकऱ्यांपासून तर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील प्रसिद्ध आहे. यावरून आपल्याला बजाजच्या दुचाकींची लोकप्रियता समजून घेता येते. अगदी याच पद्धतीने … Read more