Cow Farming Tips : बातमी पशुपालकांसाठी! जनावरांना होणारा लाळ्या खुरकूत आजार लक्षण आणि उपचार पद्धत, सविस्तर जाणून घ्या

cow farming tips

Cow Farming Tips : भारतात पशुपालन हा व्‍यवसाय (Animal Husbandry) फार पूर्वीपासून केला जात आहे. शेतीशी (Farming) निगडित असल्याने हा व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी (Farmer) अधिक फायद्याचा ठरत आहे. पशुपालन व्यवसाय हा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. या सोबतच पशुपालन व्यवसायातून शेतकरी बांधवांना सेंद्रिय खताची देखील मोठी उपलब्धता होत असते. अशा पद्धतीने हा व्यवसाय शेतकऱ्यांना दुहेरी … Read more

Success Story : कौतुकास्पद! प्रयोगशील महिला शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने गाजर लागवड केली, अन तब्बल 20 लाखांची कमाई झाली

success story

Success Story : भारतात आजच्या घडीला देखील सर्वच क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व पाहायला मिळते. शेतीच्या क्षेत्रात तर महिला शेतकरी (Women Farmer) बोटावर मोजण्याइतकेच सक्रिय आहेत. मात्र आता हळूहळू शेतीचे (Farming) चित्र बदलू लागले आहे. प्रयोगशील महिला शेतकरी आता शेती व्यवसायात (Agriculture) आपल्या मेहनतीच्या जोरावर एक नवीन आयाम प्रस्थापित करत आहेत. यामुळे इतर महिला शेतकऱ्यांना (Successful Women … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा हवामान अंदाज आला…! आजपासून ‘इतके’ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी, राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज पासून चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आगामी चार दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या … Read more

Business Idea : अबब! ‘या’ भाज्यांची किंमत आहे 1200-1300 रुपये किलो, आजच लागवड करून बना करोडपती

Business Idea : शेतीच्या (Agriculture) माध्यमातून अनेकजण स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरतात. त्याचबरोबर अनेकजण नोकरी (Job) सोडून शेतीकडे वळू लागले आहेत. जर तुम्ही भाजीपाला पिकवण्याचा व्यवसाय (Vegetable growing business) केला तर महिन्याला लाखो रुपये कमवाल. यामध्ये खर्चही (Expenses) अगदी कमी आहे. कृषी तज्ज्ञ सामान्यतः शेतकऱ्यांना अशी पिके आणि भाजीपाला घेण्याचा सल्ला देतात, जे बाजारात नेहमी … Read more

Soybean Market Price : आवक कमी तरीही सोयाबीन बाजारभावात घसरण! शेतकरी हवालदिल, वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुताशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crops) अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना नवरात्रीत मिळणार आनंदाची बातमी? याप्रमाणे तपासा स्टेटस

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेअंतर्गत (Kisan Yojana) शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हप्ते मिळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 12व्या हप्त्याची (12th installment) ओढ लागली आहे. केंद्र सरकार (Central Govt) नवरात्रीत (Navratri 2022) 12 व्या हप्त्याची घोषणा करणार होते, परंतु, अद्याप सरकारने (Govt) या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केलीच नाही. नवरात्रीत 12वा हप्ता? वास्तविक, बाराव्या हप्त्याच्या चर्चेचा … Read more

Mustard Cultivation : रब्बी हंगाम आला मोहरी पेरणीचा टाईम झाला…! मोहरीच्या शेतीतून अधिक कमाई करायची मग लागवडीची पद्धत जाणून घ्या

mustard cultivation

Mustard Cultivation : सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरू असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरुवात होणार आहे. मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात तेलबिया पिकांची देखील शेती (Farming) केली जाते. मोहरी (Mustard Crop) हे देखील असच एक तेलबिया पीक आहे. मोहरी हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. हे तेलबिया पीक (Oilseed … Read more

Lumpy Skin Disease : लंपी वायरस संक्रमित गाईचे दूध मानवी आरोग्यासाठी घातक आहे का? दुधातून व्हायरस कसे नष्ट करावे, डिटेल्स वाचा

maharashtra breaking

Lumpy Skin Disease : मित्रांनो भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन व्हायरसने (Lumpy Virus) पशुधनाला मोठी हानी पोहोचवली आहे. त्यामुळे गोवंश धोक्यात आले आहे. लंपी स्किन व्हायरस या रोगामुळे गायींचा मृत्यू होतं आहे. एका सर्वेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत सुमारे 70 हजार गायींचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. निश्चितच या विषाणूमुळे पशुपालकांमध्ये (Livestock Farmer) भीतीचे वातावरण आहे. आपल्या … Read more

Agriculture News : बातमी कामाची! पिकाच्या चांगल्या वाढीसाठी डीएपी आणि युरिया कसा वापरायचा? वाचा सविस्तर

Urea Shortage

Agriculture News : पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी खतांचा वापर केला जातो. मात्र अनेकदा शेतकरी बांधव (Farmer) खतांचा अंदाधुंद वापर करतात त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता (Soil Fertility) आणि पीक वाढीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत आज आपण या लेखात शेतकऱ्यांनी डीएपी आणि युरिया खतांचा (Urea Fertilizer) योग्य वापर कसा करावा, जेणेकरून पिकांचे अधिक … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा हवामान अंदाज! उद्या राज्यातील या 17 जिल्ह्यात पाऊस पडणार, वाचा काय म्हणताय डख

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. यामुळे राज्यात शेतीकामाला मोठा वेग आला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे (Monsoon) राज्यातील सर्व धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना उन्हाळी हंगामात याचा फायदा होणार आहे. मात्र असे असले तरी राज्यात झालेल्या … Read more

Tulsi Farming : शेतकऱ्याने केली तुळशीची शेती आणि आता करतोय लाखोंची कमाई ! जाणून घ्या सविस्तर…

Tulsi Farming :- तुळशीच्या रोपाला भारतात विशेष महत्त्व आहे. देशातील प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. प्रत्येक प्रसंगी लोक तुळशीच्या पानांनी आपली कामे करतात. तुम्ही आजारी असाल किंवा पूजेची गरज असो, तुळशीचे रोप शोधताना तुम्हाला अनेक लोक सापडतील. तुळशीची वनस्पती मानवाला निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करते, असा विज्ञानाचाही विश्वास आहे, परंतु यूपीच्या नदीम खान … Read more

PM Solar Panel Yojana : खुशखबर! या योजनेअंतर्गत सौर पॅनेल खरेदीवर मिळणार 90% सबसिडी

PM Solar Panel Yojana : केंद्र सरकार (Central Govt) विविध योजना (Government scheme) राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे सौर पॅनेल योजना (Solar Panel Yojana) होय. आनंदाची बाब म्हणजे आता सौर पॅनेल (Solar Panel) खरेदीवर 90% सबसिडी (Subsidy on solar panel) मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या. 34,422 कोटी सर्व … Read more

Soybean Market Price : सोयाबीन बाजारभावाची तीच तऱ्हा! शेतकरी हवालदिल, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. सोयाबीनची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीनच्या एकूण उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात (Soybean Rate) सातत्याने … Read more

Kisan Credit Card Yojana : किसान क्रेडिट कार्ड योजनेतून मिळते 5 लाखांपर्यंत कर्ज, असा करा अर्ज

Kisan Credit Card Yojana : आजही अनेक लोक शेतीच्या माध्यमातून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. याच हेतूने सरकार (Govt) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC) होय. किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेला 1998 मध्ये सुरुवात झाली. या योजनेद्वारे (KCC Yojana) शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज मिळते. क्रेडिट … Read more

Tractor News : सणासुदीला शेतीसाठी ट्रॅक्टरची खरेदी करायची का? मग ‘हे’ ट्रॅक्टर विकत घ्या, शेतीकामाला आहे उत्तम

tractor news

Tractor News : शेतकरी बांधवांनो (Farmer) जर तुम्ही शेतीसाठी मजबूत आणि टिकाऊ ट्रॅक्टर (Tractor) घेण्याचा विचार करत असाल, तर मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर (massey ferguson tractor) तुमच्यासाठी निश्चितच फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. मॅसी फर्ग्युसन (Massey Ferguson) ही ट्रॅक्टर बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीचे मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट हे मजबूत आणि टिकाऊ ट्रॅक्टरपैकी … Read more

Success Story : भावा कमालच केलीस..! नोकरीत मन रमल नाही म्हणून सुरु केली शेती, आज महिन्याला कमवतो 2 लाख रुपये

success story

Success Story : रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम पाहता भारतात सेंद्रिय शेतीचा कल वाढत आहे. अनेक शेतकरी (farmer) शतकानुशतके सेंद्रिय शेती करत असले तरी आजकाल शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून (organic farming) पिकांचे उत्तम आणि विक्रमी उत्पादन घेऊन नावलौकिक मिळवला आहे. मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत आणि गांडूळ खत (vermicompost) महत्त्वाची भूमिका बजावतात. इतर सेंद्रिय खत बनवणे सोपे आहे, … Read more

Wheat Cultivation : बातमी कामाची! ‘या’ जातीच्या गव्हाची आगात पेरणी करा, रब्बी हंगामात पैशांचा पाऊस पडणार

wheat farming

Wheat Cultivation : गहू (Wheat Crop) हे असेच एक अन्नधान्य पीक आहे, जे भारतात तसेच जगभरात मोठ्या प्रमाणात उत्पादीत केले जाते. भारत हा गव्हाचा प्रमुख उत्पादक देश असल्याचे म्हटले जाते. आपल्या देशात गव्हाची मोठ्या प्रमाणात खपत आहे शिवाय गव्हाची आपल्या देशातून निर्यात देखील केली जाते. त्यामुळेच उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गव्हाची (Wheat Farming) आगात पेरणी करण्याचा … Read more

Panjabrao Dakh : पाऊस गेला भो! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात पावसाची उघडीप, पण ‘या’ दिवशी होणार पावसाचा कमबॅक : पंजाबराव डख

panjabrao dakh

Panjabrao Dakh : गेल्या काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील धामणगाव हुगळी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) शेतकऱ्यांमध्ये मोठा लोकप्रिय होत आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा हवामान अंदाज त्यांच्यासाठी उपयोगाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत आम्ही रोजच पंजाबराव डख यांचा सुधारित हवामान अंदाज (Panjab Dakh Weather Report) … Read more