Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, पावसाची जोरदार बॅटिंग होणार…! पंजाबरावांचा इशारा
Panjabrao Dakh : राज्यात महिन्याच्या सुरवातीला पावसाची (Monsoon) सुरवात झाली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाची (Monsoon News) उघडीप असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधार सुरू केली आहे. असे असले तरी मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही पावसाने (Rain) उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील पिके अक्षरशः होरपळत असल्याचे … Read more