Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नवीन अंदाज! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्या, अतिवृष्टीची शक्यता
Panjabrao Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची (Maharashtra Rain) उघडीप बघायला मिळत आहे. दरम्यान मान्सून (Monsoon) आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात मान्सून (Monsoon News) संपूर्ण भारत वर्षातून अलविदा घेणार आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain) बरसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात देखील आगामी काही दिवसात मोठ्या … Read more