CBSE :12 वीचा निकाल जाहीर; येथे पहाता येईल निकाल
Maharashtra News:सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. आज २२ जुलैला हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी २६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यासाठी १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. येथे पहाता … Read more