Monsoon Update: पंजाबरावांचा 15 जुलैपर्यंतचा मान्सून अंदाज आला…! राज्यात अतिवृष्टीची शक्यता, वाचा काय म्हणले डख
Monsoon Update: राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी बांधव पेरणीची कामे करण्यात व्यस्त आहेत. राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे आटपली देखील आहेत. मात्र असे असले तरी अद्यापही काही भागात पेरणीची कामे राहिलेले आहेत. तर काही भागातील शेतकरी बांधव पेरणी झाली असून पिकांच्या जोमाने वाढीसाठी पावसाची (Rain) आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागले … Read more