Ahmednagar Crime : चोरटे आले आणि चारचाकी घेवुन गेले !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- घरासमोर लावलेली चारचाकी वाहन चोरीला गेले. अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. सुरेंद्र जोगेंद्र सोनी (वय 61 रा. भंडारी चौक, भूषणनगर, केडगाव) यांनी घरासमोर त्यांची कार (एमएच 16 बीवाय 3731) ही उभी केली होती. चोरट्यांनी बुधवारी रात्री साडे आठ ते गुरूवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान … Read more

Ahmednagar News : ट्रव्हल्स बसच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू !

Ahmednagar News :- ट्रॅव्हल्स बसची धडक बसल्याने 13 वर्ष वयाचा मुलाचा मृत्यू झाला. अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर शहरातील गजराजनगर भागात हा अपघात झाला. आयान अब्दुल शेख (वय 13 रा. गजराजनगर) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल रहीस शेख (वय 45) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक पंढरी बारकाजी मुसळे (रा. मालघीनगर, नागपूर) याच्याविरूद्ध … Read more

चक्क एसटी संपामुळे झाले तब्बल ६५० कोटींचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लालपरीची चाके थांबलेली आहे. काही ठिकाणचा अपवाद वगळता अद्यापही राज्यात अनेक ठिकाणी संप सुरूच आहे. दरम्यान यामुळे एसटी प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत  ५७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून … Read more

कल्पना प्रायोजन : भारतीय खेल को बढ़ावा देना

भारत पारंपरिक रूप से खेलों में लगा हुआ है। हाल के कुछ वर्षों में खेलों में रुचि तेजी से बढ़ी है। महामारी ने इस क्षेत्र को नाटकीय रूप से प्रभावित किया और कुछ दीर्घकालिक परिवर्तन लागू किए। महामारी के दौर में भारतीय खेल लोग COVID-19 की चुनौतियों का सामना करने के लिए तैयार नहीं थे। … Read more

Ahmednagar Breaking : त्या शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये एका पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी गोविंद मोकाटे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलांही मागासवर्गीय समाजाची होती तिने जातीचे प्रमाणपत्र तोफखाना पोलीस ठाण्यात तिने सादर केल्यानंतर आरोपी गोविंद मोकाटे विरुद्ध काल ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा … Read more

Coriander Leaves benefits: जाणून घ्या हिवाळ्यात हिरवी कोथिंबीर खाण्याचे फायदे

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात कोथिंबीरीची कमतरता नसते. साधारणपणे कोथिंबिरीचा वापर भाजीत सुगंधासाठीच केला जातो. पण याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल किंवा मधुमेहाने त्रस्त असाल, तर कोथिंबीर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.(Coriander Leaves benefits) आहार तज्ज्ञ डॉ.रंजना सिंह यांच्या मते कोथिंबीरीत अनेक पोषक … Read more

जिल्हा परिषदेची पशुपालकांसाठी ‘ही’ अनोखी योजना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यातील पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी आता जिल्हा परिषदेकडून किसान कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.(Ahmednagar ZP) यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी या … Read more

पाण्याची बाटली आणायला सांगितले अन डाव साधला…!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका किराणा दुकानात काही वस्तू खरेदी केल्या,नंतर पाण्याच्या बाटलीची मागणी केली. दुकानदार पाणी आणण्यासाठी गेला अन या भामट्यांनी हीच संधी साधून त्याचा गल्लाच साफ केला.(Ahmednagar Crime) ही घटना पारनेर शहरातील साई किराणा दुकानात झाली. या प्रकरणी संजय नानाभाऊ औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात … Read more

ओमायक्रॉनमुळे राज्य पुन्हा निर्बंधात अडकणार; आज नियमावली जाहीर होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- देशासह राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल. गेल्या २४ तासांत मुंबईतील … Read more

नगर तालुक्यातील’या’ परिसरात रानडुकरांचा उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील बहिरवाडी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. या परिसरात रानडुकरांनी ज्वारी, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.(Ahmednagar news) कांदा पिकाचे तर अतोनात नुकसान करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अगोदरच सर्व पिके विविध रोगांना बळी पडलेली आहेत. महागडी औषध फवारणी करून … Read more

अरे देवा! अज्ञात आजाराने अनेक मेंढ्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सातारा जिल्ह्यातून आलेल्या मेंढपाळांच्या अनेक मेंढ्यांना पीपीआर या आजाराने मेंढ्यांना ताप , डोळे कान व डोके सुजणे, ठसकने, नाकाला व कानाला सूज येऊन डोळ्यातून नाकातून पिवळे पाणी पडणे आजाराची लक्षणे दिसू लागले.(Sheep news) त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र तरीदेखील ६२ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामुळे … Read more

मोटारसायकलवर लिफ्ट देने पडले महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.(Ahmednagar Crime) तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली. याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे … Read more

‘जे’ झाले ते झाले मात्र आगामी मॅच आपणच जिंकणार …!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जे झाले ते झाले मात्र आता मला आता कोणाची खेळी कशी हे निट समजले आहे. त्या जरी जुन्या खरोखरच्या क्रिकेटमधल्या खेळाडु असल्या तरी मी पण शालेय जिवनात क्रिकेट संघाचा कर्णधार होतो.(MLA Monika Rajale)  त्यामुळे आता आगामी स्पर्धेत सावध खेळी करत आपणच मँच जिंकणार असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस … Read more

ठरलं तर मग: बुधवारी होणार नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाटन !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जिल्हाधिकारी यांच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले असून ही इमारत राज्यात नंबर वन ठरणार आहे. या जिल्हाधिकारी भवनाचे उद्घाटन बुधवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. (Collector Office) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उस्थितीत संपन्न … Read more

करुणा मुंडे म्हणतात:भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा पक्ष काम करेल! ‘हे’ असेल पक्षाचे नाव..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे होत असून, या घोटाळ्यांमुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढविणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत.(Karuna Munde) एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा असून त्यासाठी माझा पक्ष काम करेल, अशी घोषणा … Read more

नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढणे होणार महाग; जाणून घ्या नवे दर

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-   1 जानेवारी 2022 पासून बँका एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी प्रति व्यवहार 20 रुपयांऐवजी 21 रुपये व्यवहार शुल्क आकारतील.(ATM Service) सध्या बँका ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी देतात. मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर बँका पैसे काढण्यासाठी 20 रुपये आकारतात. … Read more

अत्यंत महत्वाची बातमी ! नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने धोका वाढू लागला आहे. असे असले तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर नाहीत.(Christmas news) त्यामुळे दोन दिवसांत येणार नाताळ सण देखील साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळावर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर नाताळसाठी … Read more

2021 वर्षात जगभरात ‘या’ पॉर्नस्टार झाल्या सर्वाधिक सर्च

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  वर्ष २०२१ सरत आले आहे. त्यामुळे वर्षाभरात सर्वाधिक सर्च झालेल्या काही गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत.(Pornstar Search ) २०२१मध्ये जगभरात सर्वात जास्त कोणत्या पॉर्नस्टार सर्च झाल्या हे आता समोर आले आहे. चला तर मग आज आपण या पॉर्नस्टार यांच्याविषयी जाणून घेऊ जाणून घ्या 5 पॉर्नस्टार्सची नावे पहिल्या क्रमांकावर … Read more