चोरट्यांची कमाल: चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले अन …!
अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- अलीकडच्या काळात अनेक बाबतीत वेगवान बदल होत आहेत. मात्र या बदलत्या काळात चोरट्यांनी देखील त्यांच्या चोरीच्या बाबतीत कमालीचे बदल केले आहेत. आतापर्यंत नागरी वस्ती, बँक, एटीएम, सोन्याची दुकाने आदी वस्तू चोरीला जात होत्या. मात्र कोरोनामुळे समाजातील मानसिक बदल झाला अन सर्व अनपेक्षित घटना घडत आहेत. यात चोरीच्या घटना … Read more