omicron maharashtra cases : राज्यावर ओमिक्रॉनचे संकट ! आज पुन्हा रुग्णांच्या संख्येत भर, पुणे …
अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा भर झाली आहे. आज पुणे आणि लातूरमधील प्रत्येकी एका रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. पुण्यात दुबईवरुन आलेल्या महिला डॉक्टरचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. दोन रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 5, पिंपरी-चिंचवडमध्ये … Read more