दिलासादायक ! नगर जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर!

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोविड-19 चा संसर्ग झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदाच कोरोना संकट संपू लागल्याचे संकेत मिळत आहेत. नवरात्र संपताच आणि दिवाळीआधीच नगर जिल्हावासीयांना खर्‍या अर्थाने पॉझिटिव्ह बातमी मिळाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात फक्त 163 कोरोना बाधित आढळले. यामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असतानाच तिसर्‍या लाटेचा संकट टळलं असल्याचं … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचे शीर दुसऱ्या दिवशी सापडले

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील शेतकरी भाऊसाहेब दाजिबा तोरमल (५५) यांनी शेजारील गणोरे गावचे हद्दीत धामोडी शिवारात आपल्या घराजवळ एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. रविवारी त्यांचे धड नसलेले शरीर सापडले. मात्र शीर सापडत नव्हते. रविवारी रात्री उशिरापर्यंत विहिरीच्या पाण्यात शोधाशोध केली. मात्र शीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पित्याने केली 9 वर्षांच्या मुलाची हत्या ! मुलाचे हातपाय बांधून काठीने ….

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पित्याने आपल्या 9 वर्षे वयाच्या मुलाचे हातपाय बांधून काठीने मारहाण करुन त्याची हत्या केल्याची व तो झाडावरुन पडून मृत झाल्याचा बनाव करुन त्याचे दफन केल्याची घटना तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन वडिलांवर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा … Read more

आमदार नीलेश लंके यांच्या जीवनावर येणार चित्रपट !

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- लोक आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यावरच चित्रपट तयार करण्याचे ठरविले आहे.(Movie on MLA Nilesh Lanke life to come) आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या जीवनावर येणाऱ्या चित्रपटाची घोषणा रविवारी ( ता. 24 ) दुपारी 2 वाजता पिंपळनेर येथे होणार आहे. कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर … Read more

‘विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग’ ; रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या भडक्यावरून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल – डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. यातच घरगुती गॅसचे दर देखील वाढले आहे. याच अनुषंगाने आता आमदार रोहित पवार यांनी केंद्रावर महागाईच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करता “विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग, … Read more

Ahmednagar Crime News : वाळकी हत्याकांडातील ३ आरोपींना पोलिस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुका पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळकी येथील युवकाच्या हत्याकांड प्रकरणी ११ आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असून त्यातील ३ आरोपींना अटक केली आहे. (Ahmednagar Crime News) या तिघा आरोपींना न्यायालयाने २२ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणातील उर्वरित ८ आरोपी फरार झाले आहे. यामध्ये बाबा उस्मान शेख … Read more

पशुपालकांच्या चिंतेत भर ; ‘या’ आजाराने ग्रस्त जनावरांचा होतोय मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 Ahmednagar News :- कोळपेवाडी परिसरातील जनावरामध्ये लंम्पी आजराणे थैमान घातले असून नुकतेच दोन जनावंरे दगावली आहे. त्यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देेशी बरोबर संकरीत गायीना आजाराची लक्षणे दिसून येत आहे. अंगावर गाठी गाठी येेेवुन त्यातुन रक्त स्राव होतो. यावेळी जनावर चारा पानी सोडून देत असल्याने वजन … Read more

बोलताना जरासं भान बाळगावं…आमदार लंकेचा भाजपच्या ‘या’ नेत्याला सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. यातच आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील याप्रकरणावर भाष्य … Read more

अहमदनगर शहरात राजकीय भूकंप ! भाजप, भारिप,पद्मशाली समाजाच्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये मोठे इन्कमिंग झाले आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या शहर अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जुबेर बाबामिया सय्यद, भिंगार भारिप बहुजन महासंघाचे माजी शहराध्यक्ष सागर … Read more

लवकरच या 64 शहरांमध्ये Revolt RV400 Electric bike होणार लाँच ! जाणून घ्या बुकिंग कधी सुरू होईल….

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, रिव्हॉल्ट मोटर्स लवकरच भारतीय बाजारात आपल्या RV 400 इलेक्ट्रिक बाईकचा विस्तार वाढवण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, RV 400 च्या रिटेल पॉइंट्सच्या यादीत ६४ नवीन शहरे जोडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सध्या ही इलेक्ट्रिक बाईक फक्त सहा भारतीय शहरांमध्ये उपलब्ध आहे, पण या … Read more

फ्लिपकार्टवरून मागवला साबण,आणि मिळाला Realme ची ‘हा’ Pad!

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- अलीकडेच बातमी आली की फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये एका व्यक्तीने अँपल आयफोन 12 ची ऑर्डर दिली होती पण त्याला बॉक्समध्ये निरमा साबण मिळाला. 51,000 रुपयांच्या आयफोनच्या बदल्यात साबण मिळण्याच्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आणि ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी अशीच आणखी एक रोचक … Read more

स्वस्त 4G फोनचा दावा ,अंबानींना पडू शकते महागात या ५ गोष्टी जिओफोनच्या मार्गात ठरू शकतात अडथळा

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- बऱ्याच लोकांनी जिओफोन नेक्स्टला बिरबलची खिचडी म्हणणे सुरू केले आहे. बरं, अशा लोकांचाही दोष नाही, अंबानी साहेबांचा हा मोबाईल फोन असा आहे ज्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत आहे. रिलायन्स जिओ आणि गुगलने एकत्रितपणे बनवलेला अल्ट्रा अफोर्डेबल 4 जी स्मार्टफोन जिओ फोन नेक्स्ट, यापूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी 10 … Read more

100 किलोमीटरची रेंज असणारी Electric Scooter ! बुकिंग झाली सुरू….पहा फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- भारतात EV वाहनांची वाढती मागणी पाहता, अनेक नवीन कंपन्या आपली इलेक्ट्रिक 2-चाकी आणि 4-चाकी वाहने वेगाने बाजारात आणण्याचे काम करत आहेत. त्याच वेळी, ओला, टीव्हीएस, हिरो, बजाज यांसारख्या कंपन्यांनंतर हैदराबादस्थित डाओ ईव्ही टेक कंपनी देखील पुढील वर्षी डाओ 703 हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरसह देशातील इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) बाजारात प्रवेश … Read more

पाच लाखाचे 12 लाख देऊनही खाजगी सावकाराने गाडी ओढून नेली, दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- विटभट्टी व्यवसायासाठी खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या मुद्दलेवर तब्बल सव्वा सात लाख रुपये व्याज दिले… तरीही सोकावलेल्या सावकाराची भुक भागली नाही…सावकाराने बळजबरीने स्कॉर्पिओही ओढून नेली… मुद्दलीसह १२ लाख २० हजार देऊनही अजुन व्याजाचे व्याज १० लाख रुपये बाकी आहेत असे म्हणणाऱ्या दोन सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

Health Tips In Marathi : हृदय निरोगी ठेवायचे आहे ? वाचा ही महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021, Health Tips In Marathi :- जीवनात निगेटिव्ह फीलिंग्स वा एखाद्याला गमावण्याचा एपिसोड झाल्यास निगेटिव्ह इमोशन्स बनतात. या हृदयाची धडधड व ब्लडप्रेशर वाढतो. हृदय आणि मेंदू दोन्ही वेगवेगळे आहेत. मेंदू विचार करतो तर हृदय धडधडत असते. इमोशन्स मेंदूत येतात आणि तिथूनच ते हृदयाशी कनेक्ट होतात. हृदयाला भिडले, हदय दुखावले, हृदय … Read more

कृषिपंपासाठी होऊ शकते भारनियमन !

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- कोळसा खाणींमध्ये कामगारांचे आंदोलन सुरू असल्याने तिकडून कोळशाचा पुरवठा कमी होत होता. त्यामुळे आपल्याकडील कोळसा्र साठा कमी झाला होता. मात्र आता परिस्थिती सुधारली आहे. वेळ आल्यास काही काळ कृषिपंपांवर भारनियमन होईल, पण घरगुती ग्राहकांचे भारनियमन करावे लागणार नाही, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. मंत्री तनपुरे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : आत्महत्या करायला गेला आणी झाले शरीराचे दोन तुकडे !

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका शेतकऱ्याने विहिरीत गळफास घेतला. गळफास घेताना दोरीने मुंडके (डोके) बाजूला आणि गळ्यापासून पाया पर्यंतचे शरीर दुसऱ्या बाजूला झाले, अशी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव भाऊसाहेब दाजीबा तोरमल (वय ४५ वर्ष ) रा.पिंपळगाव निपाणी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर … Read more

पुढच्‍या वर्षी पाणी देणार असे फ्लेक्‍स संगमनेर तालुक्‍यात लावले गेले. तुमचे पुढचे वर्ष नेमके कोणते?

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- भाजप सरकारच्‍या काळातच निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यांची कामांची सुरुवात मुखापासुन होण्‍यास गती मिळाली, परंतू वर्षानुवर्षे ज्‍यांच्‍या ताब्‍यात सत्‍तास्‍थाने होती, त्‍यांच्‍याकडून निळवंडे कालव्‍यांची कामे सुरु होवू शकली नाहीत, ही खरी वस्‍तुस्थिती आहे. कालव्‍यांच्‍या कामाला कोणाचाच विरोध नाही परंतू दिशाभूल करुन, श्रेयवाद लाटण्‍याचा प्रयत्‍न फक्‍त सध्‍या सरु आहेत असा टोला भाजपा … Read more