आणि त्यामुळे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला …

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच केंद्रीय पथकं कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत असतील तर हे संघराज्य … Read more

राज्यातील ह्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यात पुन्हा एकदा पाऊस दमदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ३० जून पर्यंत प्रामुख्याने कोकण विभागात मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आणि … Read more

दररोज डाळिंब खाणे आहे चांगले… जाणून घ्या ५ महत्वाचे फायदे !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  डाळिंब या फळात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोह, फॉलिक अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक आहेत. याच कारणामुळे दररोज डाळिंब चावून खाणे लाभदायी आहे. डाळिबांच्या नियमित सेवनाने शरीराला लाभदायी असे पोषक घटक मिळतात. … Read more

महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारातून त्यांचे घर सुरू…

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  राज्यातील आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते मंडळी असली तरी राजकीय आरक्षण रद्दच्या मुद्द्यावर ते राजीनामा देऊ शकत नाहीत. कारण महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारातून त्यांचे घर सुरू असल्याचा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला. ओबीसी आरक्षण रद्दच्या निषेधार्थ नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरीच्या जिजाऊ चौकात शनिवारी सकाळी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात ते … Read more

मंत्री, खासदार, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आघाडीच्या मंत्री, खासदार, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यांना बांगड्यांचा आहेर दिला जाईल याचे भान ठेवावे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचे महविकास आघाडीचे षडयंत्र असून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नसेल, तर या सरकारला घरी पाठवा, असे आवाहन भाजपच्या महिला … Read more

राज्यात पुन्हा होणार लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरू काय बंद

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता … Read more

डॉ.क्षितिज घुले पाटील यांना महामंडळावर संधी द्यावी- राष्ट्रवादी युवक ची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघात युवकांचे मोठे संघटन करणारे शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांना शासकीय महामंडळावर संधी द्यावी अशी मागणी शेवगाव-पाथर्डी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डॉ. क्षितिज घुले हे जवळपास पाच वर्षापासून पंचायत समिती कारभार … Read more

‘या युवा नेत्याला ना.तनपुरे यांनी दिल्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- धनु तुझं पुढच वर्ष महत्वाचे आहे.चांगली बॅटींग होऊ दे,मी तुझ्या पाठीशी आहे.असे म्हणत नामदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढील वर्षी होणा-या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनराज गाडे यांना राजकिय ताकद देण्याचे जाहीर केले आहे. बारागाव नांदुर जि.प.गटाचे सदस्य धनराज शिवाजी गाढे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुर मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 422 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

अजित पवारांनी दिला एमआयडीसी मंजूर करण्याचा शब्द !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अकोले तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला सांगितले. अगस्ती साखर कारखान्याच्या बाबतीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार यांच्यासह ही संस्था बंद न पडता चालूच राहील, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द अजित पवार यांनी मला दिला. मंगळवारी मंत्रालयात मी विविध विभागाच्या मंत्र्यांच्या … Read more

महाविकास सरकारने व्यवस्थीत बाजू न मांडल्यामुळे हे राजकीय आरक्षण फेटाळले गेले…

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- भारतीय जनता पार्टीचा जन आधार असलेल्या ओबीसी समाजाच्या आकसापोटी सर्वोच्च न्यायालयात महाविकास सरकारने व्यवस्थीत बाजू न मांडल्यामुळे हे राजकीय आरक्षण फेटाळले गेले. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने महाआघाडी सरकारविरोधात आज येथील शिवाजी चौकात करीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे, उत्तर नगर … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे : आ.कानडे

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- छत्रपती राजश्री शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे जनक आहेत. मराठा समाजाला सर्वप्रथम त्यांनीच आरक्षण दिले. मातीमध्ये राहणारा कष्टकरी शेतकरी हा प्रामुख्याने मराठाच आहे. शेती हा सतत तोट्यातील व्यवसाय आहे. त्यामुळे हा गरीब मराठा शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यासाठी शिक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, … Read more

शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- नैसर्गिक आपत्ती याची जोखीम म्हणून २०१८-१९ ला दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला. २०२० ला मागील वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा खरीप व रब्बी हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेले. तरीही शासनाने व विमा कंपन्या कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे बळीराजा उपाशी … Read more

१७ वर्षीय तरुणीने घेतला गळफास !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- देवळालीप्रवरा येथील १७ वर्षीय तरुणीने पाच दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणीवर राहुरी फॅक्टरी येथे उपचार चालू असताना तिने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. देवळाली प्रवरा शहरातील अमरधाम येथे अत्यंविधी करण्यात आला. देवळाली प्रवरा येथील पायल सुभाष मुसमाडे (वय १७) हिने पाच दिवसांपूर्वी विषारी … Read more

सेवाश्रय’च्यावतीने वट पौर्णिमेनिमित्त विविध शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू, वंचित, निराधार, अनाथ यांचेसाठी काम करणार्‍या सेवाश्रय फाऊंडेशनच्यावतीने पाथर्डी शहरातील पाच शैक्षणिक संस्थांमध्ये वट वृक्षाचे रोपन करुन अनोखी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुराधा फुंदे यांनी व्यक्त केले. प्रसंगी बाबुजी आव्हाड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयराव आव्हाड, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, डॉ. सुभाष … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसरा मोहंमद तुघलक घोषित करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चुकीचे धोरण व हुकुमशाही पध्दतीने देशात अनागोंदी आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याचा आरोप करुन पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पंतप्रधानांचा सत्यबोधी सुर्यनामा करण्यात येणार आहे. तर देशाचे वाटोळे झाले असताना पंतप्रधान मोदी यांना … Read more

५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात युवासेनेच्या एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मयत झालेल्या जमीन मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदारांची ५० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. ऋषभ भंडारी (रा. स्टेशन रोड, नगर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी महेश संचेती (रा. विनायकनगर) यांनी १६ जानेवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे. दरम्यान याप्रकरणातील … Read more

गावठी दारू तयार करणाऱ्यांकडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गावठी दारू तयार करणाऱ्या टोळीने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीत घडली आहे. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाची काच फुटली. मात्र, सुदैवाने एकही पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी सुरेश पवार, राजू पवार, विजय पवार यांच्या विरोधात दारूबंदी गुन्हा नोंदविला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more