वाहनाची इतर कार्यक्षेत्रात विक्री केल्यास एनओसीची आवश्यकता नाही
अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यात इतर इतर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनाची विक्री केल्यास ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) आवश्यकता नसल्याचे परिपत्रक यापुर्वीच राज्याच्या परिवहन आयुक्तांनी जारी केले आहे. तसेच या कार्यपध्दती द्वारेच संपुर्ण महाराष्ट्रभर कामकाज चालू आहे. त्यामुळे एनओसी पूर्ववत करण्यात आल्यासंदर्भात सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रात आलेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे, असा … Read more