अहमदनगर ब्रेकिंग : बाळासाहेब नाहाटा यांना अटक ! वाचा आज नक्की काय झाले ज्यामुळे….

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी प्रशांत काळे आज दुपारच्या दरम्यान मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांना अटक करण्यात आली आहे. गावातील नागरिकाने केली होती तक्रार… श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायत च्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातून अनेक कामे विनापरवाना केले असल्याची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! लग्न होवूनही झाले असे काही कि वधू शिवाय वराला जावे लागले घरी …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- विवाह म्हणजे दोन कुटुंबाचे दोन मनाचे मनोमिलन समजले जाते, साताजन्माच्या गाठी याच विधीत बांधल्या जातात पण आज काल या गाठी इतक्या सहजासहजी तोडल्या जातात की यावर चिंतन करण्याची खरी गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यात केवळ लग्नात वटकण लावण्याच्या प्रथेतून मुलाकडच्या मंडळींचा तोरा पोलीस स्टेशनमार्गे काहीवेळात रेशीमगाठ मोडण्यापर्यंत पोहचल्याने याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल खेळू नको म्हटल्याने तेरा वर्षाच्या मुलाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  श्रीरामपूर शहरात बोरावके कॉलेज परिसरात असणाऱ्या इंदिरानगर भागात राहणारा एक तेरा वर्षीय मुलगा चिरंजीव आरुष याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याची जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. साखर साखर कामगार रुग्णालयातील डॉक्टरांनी आरुषला उपचारापूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. या घटनेवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार नगरपालिका !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  नगर तालुक्यातील नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी- शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळुन लवकरच नगरपालिका होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली . नगर तालुक्यातील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, बऱ्यापैकी शहरीकरण झालेले असतानाही नागरदेवळे, वडारवाडी, केतकी – शहापूर … Read more

दूध उत्पादकांचा प्रश्न : स्वाभिमानी’ उतरणार रस्त्यावर !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सद्यस्थितीत दुधाचा धंदा अत्यंत तोट्यात आहे. त्यामुळे दूधउत्पादक शेतकरी तीव्र संकटात सापडले आहेत. परिस्थिती गंभीर स्वरूपाची असताना याकडे पशूसंवर्धन व दुग्धोत्पादन खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नेवासा येथे … Read more

कोपरगावात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिवसेनेचा ५५वा वर्धापन दिन शहर आणि उपनगरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सकाळपासून विविध शाखांमध्ये सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुठे रक्तदान शिबीर, तर कुठे कोविड योद्ध्यांचा सन्मान, नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप, … Read more

येणाऱ्या काळात महागाई कंबरडे मोडणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती होणाऱ्या वाढीमुळे देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम महागाईवर होत असून येणाऱ्या काळात त्यात अधिकच वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी इंधनाच्या दरात पुन्हा वाढ केली. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर … Read more

श्रीरामपूरात पोस्ट कोविड आजार उपचारासाठी रुग्णालय सुरू

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना आजही वेगवेगळे त्रास होत आहेत त्यासाठी आयुर्वेद उपचार ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले. श्रीरामपूर आयुर्वेद पोस्ट कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ. सतीश भट्टड, डॉ. महेश … Read more

आज ४५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

श्रीगोंदे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-कोरोना काळात इतर विकास कामांना कात्री लागत असतानाही श्रीगोंदे नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जिह्यातील मंत्री, तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्या मदतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवला. भविष्यात देखील निधी मिळवू … Read more

मुळा नदीवरील केंदळ-मानोरी पूलाचे काम तात्काळ मार्गी लाववण्यासाठी आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मानोरी-केंदळ मुळा नदीवरील जीर्ण झालेल्या पूलावरून धोकादायक वाहतूक सुरूच असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संमधीत विभागाने तात्काळ याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा केंदळ येथील ग्रामस्थानी दिला आहे. मानोरी-केंदळ खुर्द- केंदळ बृ.,चंडकापुर (ता.राहुरी) आदी … Read more

नगर जिल्ह्यातील ‘ या’राज्यमार्गासाठी अडीच कोटी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याकडे मागील काही वर्षापासून … Read more

सर्वाधिक वेगाने लसीकरण, चीनने केला आणखी एक रेकोर्ड…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- चीनमध्ये कोरोना महामारीविरोधात युद्धपातळीवर सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत तब्बल १ अब्ज डोसचा टप्पा पूर्ण केल्याची घोषणा चीनने रविवारी केली. जगभरात आतापर्यंत दिल्या गेलेल्या एकूण कोरोनारोधी डोसच्या तुलनेत हा आकडा तब्बल ३३ टक्के एवढा आहे. अमेरिकेने लसीकरण सुरू केल्यापासून शनिवारपर्यंत म्हणजे १५० दिवसांत ३० कोटी डोसचा पल्ला गाठला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी राज्यातील सर्वाधिक विक्रमी कांदा आवक !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये शनिवारी विक्रमी कांद्याची आवक झाली होती. 19 जून रोजी घोडेगाव येथील कांदा मार्केटला राज्यातील सर्वाधिक विक्रमी ४०० ट्रक (७४ हजार ८७० गोणी) कांदा आवक एकाच दिवशी झाली आहे. ही आवक राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटपेक्षा सर्वाधिक अशी होती. यात सुमारे … Read more

जिल्हा बँकेने खातेदारांना अंगठा घेऊन पैसे देण्याची सुविधा द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधार कार्ड घेऊन त्या त्यानंतर अंगठा घेवून खातेदारांचे पैसे अदा करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली. राष्ट्रीयकृत बँकाकडून विशेषत: भारतीय स्टेट बँक, बडोदा बँक, सेन्ट्रल बँक यांच्याकडून वरील योजना वर्षाभरापासून राबवण्यात येत असून आपली बँक आशिया खंडातील एक … Read more

पाचपुतेंचे नाव पत्रिकेत खाली टाकाल, तर खपवून घेणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  माजी मंत्री व राज्यातील ज्येष्ठ आमदार असलेल्या बबनराव पाचपुते यांचे नाव कोनशिलेवर व कार्यक्रम पत्रिकेत खाली टाकले गेले. यापुढे जर अशी चूक नगरपालिकेने केली, तर ती कदापी खपवून घेतली जाणार नाही, त्यास भाजपचे १२ नगरसेवक चोख प्रत्युत्तर देतील, असा इशारा उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी पत्रकाद्वारे दिला. १४ व्या … Read more

मोदी सरकारने केली देशाची अधोगती

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- काँग्रेस पक्षाचे या देशासाठी गेल्या १३६ वर्षापासून त्यागमय योगदान आहे. केंद्रात सत्तेवर असणारे भाजपचे सरकार हे सर्वच पातळ्यांवर निष्क्रिय ठरले असून देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, देशाची उद्योगधंद्यात झालेली घसरण, पेट्रोल दर वाढ, डिझेल दरवाढ, विनाकारण केलेली नोटबंदी याच काळात झालेले मृत्यू यास केवळ मोदी सरकार जबाबदार असून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खून प्रकरणातील आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- गळ्यातील सोन्याचे दागिने लुबाडण्यासाठी वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून ठार मारून तिच्या कानातील कर्णफुले व डोरले बोचकाडून आरोपी सुनील पदमेरे पसार झाला. ही घटना पेंडशेत येथे घडली. या दुर्घटनेत शांताबाई गोविंद पदमेरे ही वृद्धा जागीच ठार झाली. घटनेनंतर घटनास्थळावरून फरार आरोपी सुनील यास राजूर पोलिसांनी टाकेद, तालुका इगतपुरी … Read more