Ahmednagar News | राहुल गांधींकडून आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान , पाचपुतेंची खरमरीत टीका

सर्व घटनात्मक, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार घटनेने राहुल गांधींना दिला असताना न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून काँग्रेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अवमान करीत असल्याची घणाघाती टीका भाजपा आ.बबनराव पाचपुते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. आ.पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, न्यायालयाच्या … Read more

Ahmednagar News | मालवाही पिकअप विजेच्या पोलवर धडकली

पाथर्डी तालुक्‍यातील कासार पिंपळगाव परिसरातील रस्त्यावरील इरिगेशन कॉलनी येथील विजेच्या खांबाला (दि.२४) रोजी मालवाहतूक पिकअपने धडक दिल्याने सात पोलबरील गाळूयांच्या विद्युत वाहक तारांचे नुकसान झाले आहे. सदर पिकअप आदिनाथनगर, वृद्धेश्‍वर कारखाना येथून वाघोलीकडे जात होती. पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने गाडी वीजवाहक पोलवर धडकल्याने महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही; … Read more

Ahmednagar News | संगमनेरातील बँकेची 82 लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युवरसह २३ जणांवर गुन्हा दाखल

शहरातील जी. एस. महानगर को. ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये गोल्ड व्हॅल्यूअरच्या माध्यमातून ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. यापुढे आणखी किती बँकांचे घोटाळे समोर येतील हे लवकर उघड होईल. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गोल्ड व्हॅल्युबरसह २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई … Read more

Ahmednagar News | चार गावठी कट्टे, आठ काडतुसांसह दोघे जेरबंद

तालुक्‍यातील बेलापुर बुद्रूक येथील बाजारतळ येथे विक्री करण्याचे उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे अवैधरित्या बाळगणारे दोन आरोपीना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १ लाख ४५ हजार ७०० रुपये किंमतीचे मुद्देमेलासह जेरबंद केले आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, दत्तात्रय डहाळे (रा. … Read more

Ahmednagar News |न्यायालयासमोर हजर न राहणारे पाचजण जेरबंद

वारंवार समन्सची तसेच अजामीनपात्र वाँरंटची बजावणी करून देखील न्यायालवासमोर हजर न राहणाऱ्या पाच जणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. अक्षय संजय भिंगारदिवे, रामा अंकुश इंगळे (दोघे रा. निंबोडी ता.नगर), पवन राजेंद्र नायकू (रा.नेहरू चौक, भिंगार), स्वप्निल सुधाकर शेलार (रा.शिवाजी चौक, भ्रिंगार), महेश सुरेश गायकवाड (रा. सरपन गल्ली, भिंगार) … Read more

Ahmednagar News | सुपा एमआयडीसीतील कंपनी कामगाराची आत्महत्या

पारनेर तालुक्‍यातील सुपा एमआयडीसीतील पीजी टेक्नो प्लास्ट कंपनीतील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. अमित राजेंद्रप्रसाद यादव (वय ३४), मूळ रा. उत्तर प्रदेश हल्ली, रा. पीजी टेक्नो प्लास्ट कंपनी कामगार वसाहत, सुपा एमआयडीसी, असे आत्महत्या केलेल्या कामगारचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की,दि.२४ रोजी कंपनी वसाहतीमधील खोलीतील इतर कामगार जेबणासाठी निघाले, त्यावेळी अमित … Read more

Ahmednagar News | पुणे – नगर महामार्गावर धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगवधानांमुळे वाचले प्राण

पारनेर तालुक्यातील पुणे, नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात खासगी ट्रॅव्हल बसला आग लागल्याने बस जळून खाक झाली. या वेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी बचावले. ही घटना शनिवार, दि.२५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, शनिवार, दि.२५ मार्च रोजी जळगाव ते पुणे ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने होती. बस नारायणगव्हाण … Read more

Interesting GK Question : कोणत्या प्राण्याला 3 ह्रदये असतात? जाणून घ्या उत्तर

Interesting GK Question : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना अनेक असे प्रश्न असतात ज्याचे उत्तर सहजासहजी कोणालाही येत नाही. स्पर्धा परीक्षा देताना खूप तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे खूप गरजेचे असते. स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत हा महत्वाचा टप्पा असतो. या मुलाखतीमध्ये देखील तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्याने तुम्हालाही घाम … Read more

Affordable Sedan Car : Hyundai Verna खरेदी करताय तर जरा थांबा! ही स्वस्त सेडान कार देते 28km मायलेज, किंमत फक्त 6.30 लाख

Affordable Sedan Car : भारतातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी Hyundai कडून नुकतीच नवीन Hyundai Verna 2023 ही कार नवीन रूपामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. Hyundai Verna 2023 या सेडान कारची किंमत 10.90 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये कंपनीकडून 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5 लीटर … Read more

Ahmednagar News | उधारीचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

सोन्याच्या उधारीचे राहिलेले दोन लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून ते बुडविण्याच्या उद्देशाने सोने व्यापाऱ्याला त्रास दिला व काहीतरी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. वाघोली (पुणे) येथील नितीन सुधाकरराव उदावंत, असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. संशयित आरोपी ओम छगनराज टाक, प्रशांत छगनराज टाक दोघे रा. पाथर्डी, निलेश सुधाकर तीन माळवे.रा. गेवराई यांच्याविरुद्ध पोलिसांत … Read more

Hyundai Creta : स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी! फक्त 8 लाख रुपयांत घरी आणा स्वप्नातील Hyundai Creta कार…

Hyundai Creta : देशात अनेक कंपन्यांच्या कार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती खूपच आहेत. कारच्या किमती जास्त असल्याने अनेकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. पण आता कमी बजेट असणारे देखील Hyundai Creta कार कमी पैशात खरेदी करू शकतात. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या SUV कारपैकी Hyundai Creta ही एक कार आहे. ग्राहकांकडून या कारला … Read more

Vastu Tips : ही वनस्पती घरात ठेवताच होईल मोठा आर्थिक लाभ! घरामध्ये चुंबकासारखा आकर्षित होईल पैसा…

Vastu Tips : नवीन घराची वस्तू निर्मण करत असताना अनेकजण वास्तुशास्त्रानुसार बांधत असतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार वस्तू बांधने अनेकदा शुभ मानले जाते. पण अनेकदा अनेकांच्या घरामध्ये पैशांचा खळखळाट असतो. पण अशी एक वनस्पती आहे जी घरामध्ये ठेवताच पैशांचा पाऊस पडेल. प्रत्येकाला घरामध्ये सुख, शांती आणि पैसा हवा असतो. त्यासाठी सर्वजण मेहनत करत असतात. पण जर तुम्ही … Read more

Money limitations : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेऊ शकता? जाणून घ्या नियम, अन्यथा होईल दंड…

State Employee News

Money limitations : देशात आता अनेकजण स्वरूपात व्यवहार करत आहेत. तसेच सरकारकडूनही नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यास सांगण्यात येते. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन व्यवहार प्रणाली सुरु करण्यात आली आहे. पण आजही अनेकजण घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवत असतात. पण भारतात आयकर विभागाकडून आर्थिक व्यवहाराबाबत काही नियम बनवण्यात आले आहेत. त्यामुळे आयकर विभागाकडून बनवण्यात आलेल्या … Read more

Bajaj Pulsar 220F 2023 : नवीन बजाज पल्सर 220F लॉन्च ! आकर्षक लुकसह जाणून घ्या किंमत, फीचर्स

Bajaj Pulsar 220F 2023 : जर तुम्ही बजाज Pulsar 220 चे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने आता चाहत्यांसाठी पुन्हा बाजारात Bajaj Pulsar 220F अपडेटेड वर्जनमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या बाइकची विक्री बंद केली होती. पण, प्रचंड मागणी पाहता बजाज बाईकने त्यात काही मोठे बदल करून … Read more

Interesting Gk question : असे काय आहे जे वर्षातून 1 वेळा महिन्यातून 2 वेळा आठवड्यातून 3 वेळा तर दिवसातून 6 वेळा येते?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे … Read more

Sharad Pawar : ‘पवारांना कर्नाटकला, बॉर्डरवर सोडले तरी कुणी ओळखणार नाही, मात्र मोदींकडे बघा..’

Sharad Pawar : भाजप गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का? पवारांना जर कर्नाटकला मास्क घालून सोडलं तर कुणी … Read more

Best Mileage Car : आता प्रवास होईल थोड्या पैशात ! फक्त खरेदी करा ‘या’ सर्वाधिक मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार; पहा यादी

Best Mileage Car : जर तुम्ही सर्वाधिक मायलेज देणारी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण इथे आम्ही तुमच्यासाठी सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारची यादी दिलेली आहे. सविस्तर यादी खाली पहा. Grand Vitara मारुती ग्रँड विटाराच्या पॉवरट्रेनला टोयोटा-स्रोत अॅटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन मिळते, जे इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहे. हे इंजिन 79hp … Read more

iPhone Offer : बंपर ऑफर ! iPhone 14 खरेदी करा फक्त 34 हजार रुपयांमध्ये, ऑफर लगेच समजून घ्या

iPhone Offer : जर तुम्ही iPhone चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्यासाठी आता iPhone स्वस्तात खरेदीची मोठी संधी आलेली आहे. Apple च्या अधिकृत युनिकॉर्नमध्ये iPhone 14 किंवा iPhone 14 Plus खूप कमी किमतीत खरेदी करता येईल. iPhone 14 सप्टेंबर 2022 मध्ये 128GB आवृत्तीसाठी 79,900 रुपयांच्या मूळ किमतीसह रिलीज झाला आहे. परंतु … Read more