Optical Illusion : चित्रातील मुलाचा हरवला आहे शूज, अनेकांनी शोधला मात्र सापडला नाही; हुशार असाल तर शोधच… 

Optical Illusion : इंटरनेटवर आजकाल ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रे व्हायरल होत आहेत. त्यामध्ये काहीतरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. मात्र त्यातील आव्हान पूर्ण करणे सोपे नसते. तसेच इंटरनेटवर व्हायरल होत ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  इथे तुमच्या समोरच्या चित्रात चार मुलं समुद्रात पोहत आहेत, या फोटोत समुद्राच्या आत अनेक मासे आणि इतर अनेक … Read more

SBI Loan : मस्तच ! स्टेट बँक ऑफ इंडिया आता देत आहे विना मालमत्ता गहाण ठेवता १० लाखांचे कर्ज, मुदत ३१ मार्चपर्यंत

SBI Loan : नवीन वर्षात अनेक बँकांचे नियम बदलले आहेत. तसेच काही बँकेतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर काही बँकांनी ग्राहकांना झटका दिला आहे. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया विना मालमत्ता गहाण ठेवता कर्ज देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बचत गटांना आकर्षक व्याजदरासह 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज देत आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून … Read more

Railway Rules : सावधान! रेल्वेने प्रवास करताना चुकूनही तोडू नका हे नियम, अन्यथा होईल मोठा दंड…

Railway Rules : तुम्हीही सतत रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण रेल्वेने प्रवास करताना काही नियम आहेत त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रेल्वेचे नियम मोडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही भारतीय रेल्वेवर वारंवार प्रवास करत असाल, तर तुम्ही किमान काही लोक रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर नियम आणि घोषणांकडे दुर्लक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आ.पाचपुते यांच्या जवळच्या माणसांनी आखला ‘तो’ कट ..?

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना राजकारणतुन संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. असा खळबळजनक दावा आ.पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावाचे सरपंच साजन पाचपुते यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आ. पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले … Read more

PM Kisan Yojana : घ्यायचा असेल तुम्हाला 13व्या हप्त्याचा लाभ तर टाळा ‘या’ चुका, नाहीतर अडकतील पैसे

PM Kisan Yojana : आपल्या देशात अनेक योजना चालविल्या जात आहेत. त्यापैकी काही योजनांमध्ये सरकारने बदल केले आहेत. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय.  लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 13व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु, तुम्ही जर काही चुका केल्या तर तुम्हाला 13 व्या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही. तुमचे … Read more

Cotton Market Update: क्रश झालेले कापूस मार्केट उभारी घेण्याच्या तयारीत, मिळेल का कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा? वाचा डिटेल्स

Cotton Market Update: चालू हंगामामध्ये कापूस बाजारपेठ ही पूर्णपणे कोलमडलेली दिसून येत असून कापसाचा पुरवठा देखील अत्यल्प प्रमाणात होत असल्यामुळे कापूस उद्योग देखील अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे जर आपण यावर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षीच्या विचार केला तर मागच्या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढे दर मिळाले होते. त्या दृष्टिकोनातून या वर्षी कापसाच्या … Read more

Room Heater : जास्त वेळ रूम हीटर वापरताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर..

Room Heater : थंडीच्या दिवसांत जास्तीत जास्त स्वेटर आणि हीटरचा वापर केला जातो. त्यामुळे उबदार वाटते. परंतु, त्याचा अतिवापर झाला तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचा तसेच आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही जास्त वेळ रूम हीटरचा वापर करत असाल तर बातमी काळजीपूर्वक वाचा. नाहीतर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो तसेच ते जीवघेणेही … Read more

Investment Tips : तुम्हीही अशी गुंतवणूक केली तर व्हाल करोडपती, कसे ते जाणून घ्या

Investment Tips : भविष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी पैसे वाचवणे खूप गरजेचे आहे. यापैकी काहीजण पैसे वाचवतात तर काहीजण गुंतवणूक करतात. परंतु, जर तुम्ही गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर तुम्हाला परतावा जास्त मिळतो. तसेच परतावा किती मिळेल हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. त्यामुळे तुम्ही … Read more

8th Pay Commission : नवीन अपडेट जारी! अशा प्रकारे लागू होणार 8 वा वेतन आयोग

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जात आहे. अशातच आता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक नवीन भेट देऊ शकते. सरकार लवकरच 8वा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. पुन्हा एकदा सरकार … Read more

Pune Neo Metro : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी ! अशी असेल निओ मेट्रो…

Pune Neo Metro :  पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे,बीआरटी आणि मेट्रो राबविल्यानंतर आता निओ मेट्रोचा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू आहे. भोसरी ते चाकण या मार्गावर ‘ही निओ मेट्रो करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पावर जवळपास दीड हजार कोटींचा खर्च होणार आहे. … Read more

Goverment Scheme: ‘या’ योजनांच्या माध्यमातून 150 फूट परिघात विहीर घेता येणार, शासनाकडून महत्त्वाचे अट शिथिल

Goverment Scheme: शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. यास मधील जर काही योजनांचा विचार केला तर त्या शेती सिंचनासाठी फार महत्वपूर्ण योजना असून यामध्ये प्रामुख्याने सिंचन क्षेत्राशी संबंधित असलेल्या योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या होय. या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शासनाकडून घालण्यात आलेल्या … Read more

Car Insurance : कारचा इन्शुरन्स काढताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी नाहीतर तुमचीही होईल फसवणूक

Car Insurance : अनेकजण नवीन किंवा जुनी कार खरेदी करतात. आता नवीन वर्षात अनेक दिग्गज कंपन्या आपल्या कार्सच्या किमतीत वाढ करणार आहेत. कार खरेदी केल्यानंतर तिचा इन्शुरन्स काढायला विसरू नका.  कारण इन्शुरन्स आपल्यासाठी आणि आपल्या कारसाठी खूप फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर कारचा इन्शुरन्स काढत असताना काही गोस्तही लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे, नाहीतर आपली फसवणूक होऊ … Read more

Flipkart Sale : Oppo ची शानदार ऑफर, फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करता येतोय महागडा स्मार्टफोन

Flipkart Sale : जर तुम्ही नवीन वर्षात दमदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही तो आता फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करू शकता. सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही Oppo F21 Pro हा स्मार्टफोन खरेदी करू शकाल. सर्वात महत्त्वाचे या स्मार्टफोनची मूळ किंमत 27,999 रुपये इतकी आहे. तुम्ही तो फक्त 999 … Read more

Business Idea : कमी पैशांची गुंतवणूक करून नवीन वर्षात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

Business Idea : अनेकजण नोकरी करून वैतागले आहेत. काहीजणांना तर आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. या नवीन वर्षात तुम्हाला व्यवसायात फक्त 10,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या व्यवसायातून लाखो रुपये कमावू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्यवसाय कुठेही सुरु … Read more

Common Eye Mistakes : सावधान! तुमच्या ‘या’ चुका डोळ्यांसाठी ठरतील घातक

Common Eye Mistakes : डोळ्यांमुळे आपल्याला सुंदर जग पाहता येते. त्यामुळे आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. डोळ्यांची दृष्टी चांगली रहावी आणि ती दिर्घकाळ टाकावी यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घ्यायला हवी. सध्याच्या काळात डिजिटलाईजेशन वाढल्यामुळे स्क्रिनवर काम करण्याचा अवधी वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहे. त्यासाठी आपण डोळ्यांची काळजी घेतली पाहीजे. … Read more

Recharge Plan : हाय स्पीड इंटरनेट आणि 14 OTT ॲप्स मोफत मिळणारे ‘हे’ आहेत स्वस्त प्लॅन

Recharge Plan : चांगल्या इंटरनेट कनेक्शनसाठी, जर तुम्ही प्लॅन्स शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. कारण आता तुम्ही कमी किमतीत हाय स्पीड इंटरनेट असणारा प्लॅन घेऊ शकता.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तुम्हाला एकूण 14 OTT ॲप्स मोफत मिळत आहेत. जिओ फायबर, एअरटेल आणि BSNL या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व प्लॅन्सच्या किमती … Read more

Gold Price Update : ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम खरेदी करा 32097 रुपयांना

Gold Price Update : स्वस्तात सोने आणि चांदी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.कारण मागच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात सोने 501 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 270 रुपयांनी महाग झाली आहे. तरीही ग्राहकांना आता10 ग्रॅम सोने 32097 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर जाणून … Read more

Health Tips : शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लावा ‘या’ सवयी, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Health Tips : बिघडलेले शारीरिक आणि मानसिक आरोग्याची समस्या सध्या खूप सामान्य झाली आहे. ही समस्या जरी सामान्य असली तरी ती खूप गंभीर आहे. सतत या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत असलेल्या जबाबदाऱ्या आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. जर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर काही गोष्टी … Read more