Banana Side Effects : सावधान ! तुम्हीही जास्त केळी खात असाल तर तुम्हाला आहे धोका, जाणून घ्या केळीचे 5 मोठे दुष्परिणाम
Banana Side Effects : केळी ही सहसा सर्वजण खात असतात. केळीचे शरीरासाठी मोठ्या प्रमाणात फायदे आहेत. अशा वेळी साधारणपणे दिवसातून 1 किंवा 2 केळी खाणे योग्य आहे, जे लोक जास्त व्यायाम करतात किंवा जास्त शारीरिक हालचाली करतात ते 3 ते 4 केळी देखील खाऊ शकतात. मात्र जर तुम्ही केळीचे अतिसेवन करत असाल तर शरीरावर विपरीत … Read more