सावधान… हे पाच खतरनाक जीव तुमचे घेऊ शकतात प्राण ! ज्यांच्या संपर्कामुळेही मृत्यू होऊ शकतो…

Marathi News

Marathi News : संपूर्ण विश्वामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंचा अधिवास आहे. यामधील काही जीव अतिशय सुंदर आणि मानवी जीवन सुसह्य करण्यास मदत करणारे असतात, तर काही प्राणघातक ठरतात. त्यामुळे ‘जसं दिसतं तसं नसतं’ याचे नेहमी भान राखावे लागते. आज आपण असे कोणते जीवजंतू खरोखरच मानवीजीवांचे कर्दनकाळ ठरू शकतात, याची माहिती घेणार आहोत. यापैकी काही जीव असे … Read more

Fact Of Snake: जगातील सर्वात लहान, मोठा आणि विषारी साप कोणता? वाचा सापाबद्दलच्या काही रोमांचक गोष्टी

facts of snake

Fact Of Snake:- सापाबद्दल आपण अनेक गोष्टी अगोदर ऐकलेल्या असतील. यामध्ये सापांना कान नसतात मग ते कसे ऐकतात? प्रत्येक साप विषारी असतो का? असे अनेक प्रकारचे प्रश्न सापाबद्दल आपल्या मनात निर्माण होतात. सापांंबद्दल जर विचार केला तर 130 दशलक्ष वर्षांपासून जगामध्ये साप अस्तित्वात आहे असे म्हटले जाते. म्हणजेच डायनासोरचे अस्तित्व जेव्हा होते तेव्हापासून या जगात … Read more

स्त्रीची भीती अशीही ! कुठल्याही स्त्रीच्या संपर्कात येऊ नये यासाठी त्याने ५५ वर्षे घरात कोंडून घेतले…

Marathi News

Marathi News : यादवी युद्धाने जराजर्जर झालेल्या रवांडात सध्या क्लिचा इन्झामचा या बाबाची भलतीच चर्चा सुरू आहे. स्त्रीसंग टाळण्यासाठी क्लचा याने स्वतः ५५ वर्षे घरात कोंडून घेतले. महत्त्वाचे म्हणजे ही ५५ वर्षे तो महिलांच्या मेहेरबानीमुळेच जगू शकला. क्लचा इन्झामचा १६ वर्षांचा असताना यादवीने एकांडा पडला. त्याला स्वतःचे असे कुणीच उरले नाही. याच दरम्यान, त्याच्या मनात … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १५ जागांसाठी ८६ अर्ज ! विखे व थोरात समर्थकांचे गट आमने-सामने

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १५ जागांसाठी ८६ अर्ज दाखल झाले आहेत. महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकणार असल्याने अटीतटीची दुरंगी लढत होणार आहे. सरपंच पद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांनी उड्या घेतल्यामुळे अखेरच्या दिवशी … Read more

कोपरगावात विकासाची घोडदौड सुरू ! आमदार काळे म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : आ. आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षात कोपरगाव शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे मुलभूत विकासाची कामे मार्गी लागली असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. हा विकास कामांचा धडाका आजतागायत सुरू कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकास कामांची घौडदौड सुरूच असल्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे … Read more

ST Karmachari News : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत १० हजार रुपये दिवाळी भेट द्या !

ST Karmachari News

ST Karmachari News : गतवर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. कोरोना आणि इतर संकटे पार करत सध्या एसटी महामंडळ चांगले नफ्यात आहे. यामध्ये एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. यंदाच्या दिवाळीसाठी दिवाळी भेट म्हणून सरसकट ५००० रुपये इतकी रक्कम सानुग्रह … Read more

अन्यथा पुढील पिढी माफ करणार नाही ! जरांगे पाटलांची तोफ अहमदनगर जिल्ह्यात धडाडली

Ahmednagar News

Ahmednagar News : हातातोंडाशी आलेला मराठा आरक्षणाचा घास मिळविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असे म्हणत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तोफ आज कर्जत मध्ये धडाडली. मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे भांडेवाडी येथील अक्काबाई मंदिराजवळ मोठ्या उत्साहात अनेक युवकांनी स्वागत केले. उघड्या जीपमधून वाजत … Read more

Big Breaking : मराठा आरक्षण मिळेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात पुढाऱ्यांना गावबंदी !

Big Breaking

Big Breaking : जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारासह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला जाणार नाही, नेते मंडळींच्या डोळेझाकपणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळणे अडचणीचे ठरत आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशा स्वरूपाचा फ्लेक्स पाथर्डी तालुक्यातील मिरी बसस्थानका जवळील मुख्य चौकात लावण्यात आला … Read more

कंत्राटी नोकरभरती महाआघाडीचे पाप ! अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी

Maharashtra News

Maharashtra News : शासकीय नोकरभरती कंत्राटी पध्दतीने करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पाप आहे. कंत्राटी भरती ज्यांनी सुरु केली तेच आज कंत्राटी भरती विरोधात आंदोलन करून जनतेची दिशाभुल करून त्याचे खापर महायुती सरकारवर फोडत आहेत, याचा … Read more

Grampanchayat Elections : चोवीस तास उलटूनही मिळेनात ग्रामपंचायत उमेदवार याद्या

Grampanchayat Elections : श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपून चोवीस तास उलटले असतानादेखील निवडणूक शाखेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची माहिती न मिळाल्याने श्रीगोंदा महसूल विभागाच्या निवडणूक शाखेचा गलथानपणा पाहायला मिळाला. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार दि.२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपली होती. मात्र, उमेदवारी … Read more

High cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी लसणाचे दूध वरदान, जाणून घ्या कसे?

Garlic Milk Benefits To Reduce Cholesterol

Garlic Milk Benefits To Reduce Cholesterol : खराब जीवनशैलीमुळे सध्या कोलेस्टेरॉलची समस्या अनेकांमध्ये वाढत आहे. अशावेळी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. कोलेस्टेरॉल अनेक कारणांमुळे होतो, कोलेस्टेरॉलमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच त्याकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आता  प्रश्न असा येतो की जर एखाद्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर … Read more

Shrigonda News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पतीसह सासू-सासऱ्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा

Ahmednagar Breaking

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील विवाहित महिलेने पतीच्या आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ दिपक हरिदास काकडे रा. कोळी यांच्या फिर्यादीवरून पती राहुल आश्रु दरेकर, सासरा आश्रु चंद्रकांत दरेकर, सासु मथुरा आश्रु दरेकर, सर्व रा. बेंदवस्ती, हिरडगाव शिवार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात आढावा बैठक

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा (शिर्डी) येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथे खासदार डॉ. सुजय विखे पा. व आ. बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते संदीप नागवडे, भगवान पाचपुते, आण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंदरकर, अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस … Read more

Best Business Idea: तुमच्याकडे स्मार्टफोन आणि बाईक असेल तर करा ‘हा’ व्यवसाय आणि दिवसात कमवा हजारो रुपये

medical courier service business

Best Business Idea:- तुमच्यात जर काही करायची उर्मी असेल तर तुम्ही कुठलाही व्यवसाय करून उत्तम पद्धतीने पैसे मिळवू शकतात. परंतु व्यवसाय करण्यासाठी अगोदर मनाची तयारी असणे खूप गरजेचे आहे. मनातून जर एखादा व्यवसाय करण्याची किंवा व्यवसायात उतरण्याची तयारी झाली तर माणूस त्या दिशेने प्रयत्न करतो हे मात्र नक्की. तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय सुरू … Read more

दारू पिणाऱ्या लोकांसाठी एक वाईट बातमी ! सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : परमिट रूममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावर अतिरिक्त पाच टक्के ‘व्हॅट’ वाढवून राज्य सरकारने मद्यपींना चांगलाच झटका दिला. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्य पिणाऱ्या शौकिनांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर, मात्र याचा कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र सरकार नवीन उत्पादन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा जबरी चोरी, महिला गंभीर जखमी ! दागिने घेऊन चोरटे पसार

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारात शनिवारी दुपारी भरदिवसा जबरी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांच्या मारहाणीत ६५ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर राहुरी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोने घेऊन पोबारा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेला स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. … Read more

Home Remedies : बदलत्या ऋतूमध्ये सर्दी-खोकला झाल्यास ‘हे’ उपाय करा, लगेच मिळेल आराम !

Home Remedies

Home Remedies To Get Rid Of Cold In Changing Season : हळूहळू थंडी पडायला सुरुवात होत आहे, हिवाळा येताच बऱ्याच जणांना सर्दी , खोकल्यासारख्या समस्या जाणवायला लागतात. सर्दी झाल्यानंतर त्याचा खूप त्रास होतो कारण त्यामुळे काही वेळा नाक बंद होते आणि तोंडातील चवही निघून जाते. तसेच घरातील एका व्यक्तीला सर्दी झाल्यास दुसऱ्या व्यक्तीही त्याची लागण … Read more

Newasa News : डबक्यात साचलेले पाणी पिऊन विषबाधा झाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यु

Newasa News

Newasa News : नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे डबक्यात साचलेले पाणी पिऊन विषबाधा झाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. तेजस घुले यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सलाबतपूर येथे मृत शेळ्याचे मालक लक्ष्मण इंगळे हे नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी सलाबतपूर-प्रवरासंगम रस्त्याच्या लगत गेले होते. शेळ्या चारत … Read more