आमदार शंकरराव गडाख आक्रमक ! मुळा आणि भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला विरोध…
Ahmednagar News : मराठवाड्याला खाली पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा, परंतु मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध राहील. वेळ पडल्यास शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे. जायकवाडीत पाणी असताना मुळा व भंडारदराचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा हालचाली चालू झाल्या आहेत. … Read more