Rahul Gandhi : शिंदे गटातील आमदार कसे फोडले? राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितला ५० कोटींचा विषय…
Rahul Gandhi : राज्यात सत्ता बदल होणार हे भाजपकडून वारंवार सांगण्यात येत होते. भाजपच्या म्हणण्यानुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार घालवण्यासाठी भाजपने शिवसेनेतील एक अख्खा गटचं बाजूला केला आणि त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. मात्र त्यानंतर ५० खोक्यांचा विषय सुरु झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची यात्रा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातून … Read more