Gold Price Today: ग्राहकांना धक्का ! लग्नसराईत सोनं होत आहे दिवसेंदिवस महाग ; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहे. लग्नसराईत सोनेची खरेदी जोरात होते मात्र यावेळी सोन्याचे वाढत असलेल्या दरामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 320 रुपयांनी वाढून 53,449 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 53,129 … Read more