RBI News : मोठी बातमी ! ‘त्या’ प्रकरणात ‘या’ 9 बँकांना आरबीआयने ठोठावला दंड ; तुमचे खाते तर नाही ना, पहा संपूर्ण लिस्ट
RBI News : नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई करत तब्बल 9 बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वीच याच प्रकरणात आरबीआयने मोठी कारवाई करत काही बँकांना कायमचा बंद केला होता. आता पुन्हा एकदा आरबीआयने कारवाई करत देशातील विविध राज्यात असणाऱ्या 9 सहकारी … Read more