Petrol-Diesel in GST : खुशखबर ! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र तयार; पहा १ लिटर तेल कितीला मिळणार?

Petrol-Diesel in GST : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे देशातील दळणवळणावर त्याचा परिणाम होऊन सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. मात्र केंद्र सरकार लवकरच सर्वसामान्यांना खुशखबर देऊ शकते. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी सांगितले की, राज्यांनी सहमती दर्शवल्यास सरकार पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कर … Read more

Type 1 Diabetes: टाइप 1 मधुमेहाची ही आहेत चार लक्षणे, प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने दिला हा इशारा……

Type 1 Diabetes: अमेरिकन गायक आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याने सोमवारी इंस्टाग्राम पोस्टमध्ये टाइप 1 मधुमेहाबद्दल सांगितले. निक जोनासला वयाच्या 13 व्या वर्षापासून टाइप 1 मधुमेह आहे. 2005 मध्ये त्यांना हा आजार झाल्याचे निदान झाले. निक जोनासने टाइप 1 मधुमेहाची लक्षणे सांगितली. जोनासने सांगितले की, त्याला खूप तहान लागणे, जास्त लघवी होणे, वजन … Read more

Lava Blaze 5G First Sale: देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनचा आज पहिला सेल, Amazon वर मिळत आहे बंपर डिस्काउंट; जाणून घ्या संपूर्ण ऑफर येथे….

Lava Blaze 5G First Sale: लावा ब्लेझ 5G हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. या फोनची विक्री आजपासून सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते ई-कॉमर्स साइट Amazon वर उपलब्ध करून दिले जाईल. हे आज रु. 10,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. किंमत आणि ऑफर – Lava Blaze 5G फक्त अॅमेझॉनवर एक्सक्लुझिव्ह … Read more

Sunil Tatkare : “आव्हाड यांच्यावर कारवाई करणं ही सूडाची भावना, मनमानी कारभार थांबवावा”; सुनील तटकरेंचा इशारा

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आणि कार्यकर्त्ये चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मनमानी कारभार थांबवावा असा थेट इशारा सरकारला दिला आहे. राज्यातील राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची रात्रीची भेट, राष्ट्रवादीच्या आमदारावर ७२ तासात २ गुन्हे आणि शिंदे-ठाकरे … Read more

PM Vani Yojana : रेशन दुकानात नागरिकांना वाय-फाय मिळणार ! राज्यातील ह्या सात जिल्ह्यात सुविधा

PM Vani Yojana:देशातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी सरकार अनेक योजना जारी करत असते. 9 डिसेंबर 2021 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांसाठी अशी योजना सुरू करण्याची घोषणा केली. ज्याचे नाव आहे पीएम वाणी योजना. कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान वाणी योजनेला सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून आता अर्जदाराला कोणताही महागडा डेटा प्लॅन घेण्याची … Read more

Maharashtra Politics : “माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती” त्यांना बदला घेईचा होता…

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे, रात्री अपरात्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका आणि शिंदे-ठाकरे गटातील वाद यामुळे राजकारण आणखी तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद सावंत यांनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केली आहे. … Read more

Business Idea: फक्त ऑफिस उघडा आणि बसा… नोकरी शोधणारे रांगेत असतील आणि कमाईही होईल मजबूत, जाणून घ्या कसे?

Business Idea: जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण एक अशी आयडिया जाणून घेणार आहोत, जी तुम्‍हाला केवळ मोठी कमाईच नाही तर तुम्‍हाला सक्षम बनवू शकते की तुम्‍ही इतरांना नोकरी देऊ शकता. हा व्यवसाय सिक्योरिटी आहे, म्हणजेच सुरक्षा प्रदान करण्याचा आहे. तुमची स्वतःची सुरक्षा एजन्सी उघडून … Read more

Car Tips and Tricks : तुमचीही गाडी धूर देते का? दुर्लक्ष करू नका, होईल नुकसान; वापरा या सोप्या टिप्स

Car Tips and Tricks : अनेकदा तुम्हीही गाडी वापरत असताना गाडी धूर मारत असेल. पण गाडीचा महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिन आहे. इंजिनला काही बिघाड झाल्यास गाडी धूर मारायला सुरुवात करते. पण याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या गाडीला नुकसान होऊ शकते. जर तुमच्या कारमधून काळा धूर निघू लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यापेक्षा ते समजून घेण्याचा … Read more

Jio Recharge Plan : आता रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना मिळेल नेटफ्लिक्समध्ये फ्री अॅक्सेस, हा आहे खूप सोपा मार्ग….

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओच्या अनेक योजना OTT लाभांसह येतात. यासह वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या स्ट्रीमिंग अॅप्समध्ये प्रवेश मिळतो. जर तुम्ही नेटफ्लिक्स सोबत प्लॅन घेतला असेल तर तुम्हाला तो देखील सक्रिय करावा लागेल. जिओच्या अनेक पोस्टपेड प्लॅनसह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. आत्ता तुम्ही कंपनीच्या तीन पोस्टपेड प्लॅनसह Netflix आणि Amazon Prime Video … Read more

Shinde-Fadnavis : रात्रीस खेळ चाले ! शिंदे-फडणवीस यांच्यात रात्री बैठक; मंत्रिमंडळाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Shinde-Fadnavis : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे आणि फडणवीस सरकार आले आहे. शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. मात्र या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणीही माहिती दिलेली नाही. मात्र या बैठकीमध्ये दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा … Read more

Tips For Loan : कर्ज घेणार्‍याचाच मृत्यू झाला तर बँक कोणाकडून करते कर्ज वसूल, जाणून घ्या नियम

Tips For Loan : एखादेवेळेस जर काही इमर्जन्सी आली आणि पैशांची खूप गरज असेल तर अनेकजण लोन घेतात. या कर्जाचे काहीवेळेस व्याज दर जास्त असते. तरीही अनेकजण कर्ज घेतात. परंतु, जर कर्ज घेणार्‍याचाच मृत्यू झाला तर बँक कोणाकडून करते कर्ज वसूल असा सवाल अनेकांना पडतो. जर तुम्हालाही हा प्रश पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच … Read more

Building Construction Cost: स्वस्तात घर बनवण्याची उत्तम संधी ! एवढ्या घसरल्या लोखंडी बारच्या किंमती, हे कारण आहे….

Building Construction Cost: आजच्या काळात घर बांधणे हा खूप महागडा व्यवहार झाला आहे. आपले घर तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जमीन खरेदी करावी लागते आणि नंतर ती तयार करण्यासाठी सिमेंट-बरी-वाळू-गिट्टी यासारख्या वस्तूंवरही मोठा खर्च करावा लागतो. तुम्हीही घर बांधण्याचा विचार करत असाल तर आता एक चांगली संधी आहे. वास्तविक, स्टील-सारियाच्या किमतीत मोठी घसरण झाली … Read more

PM Kisan Samman Nidhi : मोठी बातमी! पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे 7 लाख शेतकरी ठरले अपात्र, यादीत तुमचेही नाव नाही ना?

PM Kisan Samman Nidhi : अनेक दिवसांपासुन शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याची वाट पाहत होते. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने 12 व्या हप्त्याचे पैसे जमा केले आहेत. परंतु, अनेक शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण सरकारने सात लाख शेतकरी अपात्र ठरवले आहेत. या यादीत … Read more

Pancreatic cancer symptoms : वारंवार खाज येणे हे आहे या प्राणघातक आजाराचे लक्षण, वेळीच उपचार मिळाले तर वाचू शकतो जीव…..

Pancreatic cancer symptoms : जेव्हा स्वादुपिंडाच्या पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढतात तेव्हा त्या ट्यूमर बनवतात, ज्या नंतर कर्करोगाचे रूप घेतात. या पेशी संपूर्ण शरीरात पसरतात आणि एखाद्याचा जीवही घेऊ शकतात. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलू शकतात. तथापि, काही सामान्य लक्षणांमध्ये ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे किंवा अचानक अस्पष्ट वजन कमी होणे, कावीळ, गडद लघवी, रक्ताच्या … Read more

Apple : आयफोन वापरकर्त्यांसाठी धक्कादायक माहिती ! सॉफ्टवेअरमध्ये आढळला मोठा दोष

Apple : जगभरात आयफोन वापरतकर्ते खूप आहेत. हे स्मार्टफोन जरी महाग असले तरीही आयफोनला चांगली मागणी असते. जर तुम्हीही आयफोनच्या वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण वापरकर्त्यांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयफोन सॉफ्टवेअरमध्ये मोठा दोष आढळला आहे. ॲपलवर काही ॲप्सद्वारे वापरकर्त्यांचा डेटा गोळा करत असल्याचा आरोप आहे. या ॲप्सद्वारे डेटा … Read more

Old Pension Scheme Issue : अर्रर्र! केंद्र आणि विरोधी पक्षांच्या वादांमध्ये अडकली पेन्शन

Old Pension Scheme Issue : केंद्र आणि विरोधी पक्षांचे वाद आपल्याला माहीतच आहेत. केंद्र आणि विरोधी पक्ष सतत एकमेकांवर टीका करत असते. परंतु, आता या संघर्षाचा सामना सर्वसामान्य जनतेला होत आहे. केंद्र आणि विरोधी पक्षांच्या वादांमध्ये पेन्शन अडकली आहे. त्यामुळे आता हा वाद कोणते वळण घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. हा वाद नेमका आहे … Read more

Earthquake : जगासाठी धोकादायक ठरत आहेत का हे भूकंप? वाचा सविस्तर माहिती

Earthquake : पृथ्वी जरी वरून शांत दिसत असली तरी तिच्या गर्भात नेहमी उलथापालथ होत असते. पृथ्वीच्या आतमधील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. अशा प्लेट्स पृथ्वीवर दरवर्षी आदळतात, त्यामुळे दरवर्षी आपल्याला भूकंपाचे कितीतरी झटके बसतात. मागील आठवड्यात नेपाळ आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे झटके बसले होते. त्यामुळे आता हे भूकंप काही मोठ्या धोक्याचे लक्षण आहेत का? असा सवाल … Read more

WhatsApp Features : वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या…

WhatsApp Features : आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप लवकरच काही जबरदस्त फीचर्स घेऊन येत आहे. या फीचर्समुळे व्हॉट्सॲप चॅट आणखी मजेदार होणार आहे. नुकतेच व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती.  अशातच पुन्हा एका व्हॉट्सॲप नवीन फीचर्स घेऊन येत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. वापरकर्ते या फीचर्सची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. अशाप्रकारे तपासा फीचर्स या फीचरचा … Read more