नवीन कार घेणाऱ्यांसाठी आनंदवार्ता ! टाटा आणि ह्युंदाई लवकरच लाँच करणार ‘या’ 2 नवीन SUV कार, वाचा डिटेल्स
भारतात दोन ऑटो दिग्गज कंपन्या लवकरच 2 नवीन SUV कार लाँच करणार आहेत. ह्युंदाई आणि टाटा कंपनी लवकरच भारतीय मार्केटमध्ये दोन मायक्रो एसयूव्ही लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. खरे तर भारतीय कार बाजारात गेल्या काही वर्षांपासून सेडान कारऐवजी SUV कारला अधिक मागणी आली आहे. प्रामुख्याने तरुण वर्गात एसयूव्ही कारची मोठी क्रेज पाहायला … Read more