Ahmednagar News : महिनाभरात दोन हजार अतिसाराचे रुग्ण ! दूषित पाणी, उघड्यावरील खाद्यपदार्थ जबाबदार, २५ गावांत दूषित पाणी
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. महिनाभरात तब्बल २ हजार रुग्ण वाढले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर शहरासह जिल्हाभरात स्वच्छतेची काळजी न घेता उघड्यावर विक्रीस असलेले खाद्यपदार्थ सेवन केल्यामुळे तसेच दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचे थंड पदार्थ खाल्ल्यामुळे डायरिया व डिसेंट्रीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात २५ गावांतील पाणी … Read more