Sushama Andhare : “किरीट सोमय्या कष्टाळू आहेत वाशिमला गेले, पुण्यात मार खाल्ला किती कष्ट. त्यांना मंत्रिपदच द्यायला हवं”
Sushama Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. माध्यमांशी सवड साधताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला आहे. सुषमा अंधारे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्ह्णून ओळखले जाऊ लागले आहे. त्या सतत भाजप आणि शिंदे गटावर टीकेची … Read more