‘धनुष्यबाण’ कोणाचा? १ ऑगस्टला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा

मुंबई : शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्द्यांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि … Read more

गजब! Vivo 5G smartphone वर मिळत आहे 11,000 पर्यंतची भरघोस सूट, बघा ऑफर…

Vivo 5G smartphone

Vivo 5G smartphone : आजकाल ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. हा सेल 23 जुलैला सुरू झाला आणि 27 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. फ्लिपकार्टवर चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अॅक्सेसरीजवर प्रचंड सूट मिळत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Vivo च्या … Read more

vicky kaushal : अखेर कतरिनाला त्रास देणारा तो व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात; पती विक्कीने केली होती तक्रार दाखल

cat vicky

vicky kaushal : बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने सोमवारी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की एक अज्ञात सोशल मीडिया वापरकर्ता त्याची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफला स्टॉक करत आहे. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आरोपी चोरट्याला अटक केली आहे. कोण आहे आरोपी ? मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मनविंदर सिंग असे असून तो लखनऊचा … Read more

तेव्हा पंतप्रधान मोदी तुमचे वडील होते का? सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपसोबत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. या मुलाखतीचा एक भाग आज प्रदर्शित झाला आहे. त्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी या मुलाखतीतील मुद्दे खोडून काढले आहेत. बाळासाहेबांच्या नावाऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा … Read more

Titanic Actor Passes Away : दुःखद बातमी! ‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्याचं गंभीर आजाराने निधन

devid worner(1)

Titanic Actor Passes Away: टायटॅनिक या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता डेव्हिड वॉर्नर यांचं निधन झालं आहे. ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि या आजारामुळे त्यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. डेव्हिड वॉर्नरच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. वॉर्नर अनेकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांच्या मृत्यूची माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी … Read more

मनसे भले शाब्बास…! शेतकऱ्यांसाठी राज साहेबांची ‘मनसे’ कामगिरी, ‘या’ शेतकऱ्यांना देणार खत, खाद्य, बी-बियाणं अन….

Farmer Scheme: राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र तत्पूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात (Yavatmal) विशेषत विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस (Heavy Rain) झाल्याने शेतकरी बांधवांचे (Farmer) प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसारख्या पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळाली यामुळे पेरणी केलेली पिके सर्वस्वी पाण्याखाली … Read more

Mika Singh : अखेर मिका सिंगला मिळवली वधू, लवकरच अडकणार लग्नबंधनात?

mikha singh

Mika Singh : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा स्वयंवर खूप चर्चेत होता. वयाच्या 45व्या वर्षी मिका सिंग की दुल्हनियाचा शोधही पूर्ण झाला आहे. गायकाने नॅशनल टेलिव्हिजनवर आपली दुल्हनियाची निवड केली आहे. मिका सिंगच्या स्वयंवर ‘मिका दी वोटी’च्या अंतिम फेरीत, गायकाने अभिनेत्री आकांक्षा पुरी हिला वधूच्या रुपात स्वीकारले आहे. या शोमध्ये आकांक्षा पुरीसोबत बंगालची प्रणितिका दास … Read more

Deepika Padukone : OMG! दीपिका पदुकोणने Koffee with Karan 7 मध्ये जाण्यास दिला नकार…

karan johar

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आदल्या दिवशी, निर्मात्यांनी दीपिका पदुकोणच्या फर्स्ट लूकचे मोशन पोस्टर रिलीज केले, ज्यामध्ये अभिनेत्री हातात बंदूक घेऊन लक्ष्य करताना दिसली. तिच्या पहिल्या लूकमध्ये ती एका धाडसी अवतारात कमालीची दिसत होती. दरम्यान, दीपिका पदुकोण, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण-7’ या चॅट शोमध्ये … Read more

तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा; ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचं उत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर … Read more

Ranveer Singh : न्यूड फोटोशूट करणं अभिनेत्याला पडणार महागात! रणवीर विरोधात मुंबईत तक्रार दाखल

ranveer singh (2)

Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणी वाढू शकतात. त्याच्याविरुद्ध मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने सोशल मीडियावर न्यूड फोटोंद्वारे महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारा अर्ज सोमवारी मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दिली. माहितीनुसार, तक्रारदार हा ज्येष्ठ भारतीय आहे. जनता पक्षाचे नेते … Read more

‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’; ठाकरेंची बंडखोरांवर टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर … Read more

UPSC Interview Questions : महाराष्ट्रातील लोक कोणत्या देवाला सर्वात जास्त मानतात?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) … Read more

रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आता…

Maharashtra News:केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेतील फुटीबद्दल प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राजकारणात पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकतील, असे वाटत नाही.’ पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याविषयी टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील असे … Read more

तुम्ही बेशुद्ध अवस्थेत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला का? राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंचं उत्तर

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर या बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दिली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागील कारणे आणि शिवसेनेचा पुढील राजकीय प्रवास यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. … Read more

सरकारमध्ये आलाय आता राज्याच्या समस्या तरी सोडवा; अजितदादांचा भाजपला खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असे असले तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

…म्हणून ‘धनुष्यबाण’ हा आमचाच; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही … Read more

उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीच्या टिझरवर निलेश राणेंची टीका

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीच्या टीझरवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका … Read more

KTM Bike : KTM ने वाढवल्या आपल्या बाईकच्या किंमती…बघा नवीन यादी…

KTM Bike

KTM Bike : KTM ने आपल्या सर्व बाईकच्या किमती वाढवल्या आहेत. त्याचवेळी, कंपनीने नुकतीच आपल्या बाईकच्या किंमत वाढवल्या आहेत. कंपनीने आपल्या सर्व व्हेरियंटच्या किमतीत वाढ केली आहे. केटीएम इंडियाने ड्यूक, आरसी आणि अॅडव्हेंचर सीरिजच्या मोटरसायकलच्या किमती वाढवल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला कंपनीने कोणत्या व्हेरिएंटमध्ये किती वाढ केली आहे. जाणून घेऊया… चिप नसल्यामुळे किंमत वाढली कंपनीने … Read more