Fixed Deposit : दिवाळीपूर्वी देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका, वाचा…
Fixed Deposit : सणासुदीच्या दिवसांत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना नाराज केले आहे. सणांच्या या दिवसांत ग्राहकांना बँकेकडून अपेक्षा होती, बँक या दिवसात आपल्या एफडी व्याजदरात वाढ करेल, पण बँकेने असा कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे ग्राहक आता नाराज आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, फिक्स्ड डिपॉझिट … Read more