अपघात किंवा आजारपणामुळे नोकरी किंवा काम करणे अशक्य होत आहे का? तर अशावेळी कामाला येईल इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स; वाचा संपूर्ण माहिती
Income Protection Insurance:- जीवन हे अनिश्चित आणि धकाधकीचे असल्याचे म्हटले जाते व ते तितकच खरे आहे. जीवन जगत असताना व्यक्तीवर कोणत्या वेळेला कशी परिस्थिती उद्भवेल याचा कुठल्याही प्रकारचा नेम नसतो. समजा सगळे काही सुरळीत चालू आहे व तुम्ही कुटुंबातील कर्ते आहात आणि अचानकपणे एखादा अपघात झाला किंवा तुम्हाला एखाद्या आजाराने ग्रासले व त्यानंतर नोकरी किंवा … Read more