Maharashtra Politics : अजित पवार म्हणतात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार !
Maharashtra Politics : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनदिवसीय बैठकीत २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा मुंबईतील बॅलाई पियर येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आला. राष्ट्रवादीची दोनदिवसीय लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पक्षबांधणीच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना दिली. बुधवारी बैठकीचा दुसरा टप्पा पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार व पदाधिकारी … Read more