कशाला जायचे मालदीव आणि बाली? भारतातील ‘या’ सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट द्या आणि निवांत क्षणांचा अनुभव घ्या

lakshdwip iceland

भारत म्हटले म्हणजे भारताला निसर्गाने खूप सढळ हाताने अनेक प्रकारचे निसर्ग सौंदर्य आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या पर्यटन स्थळांनी भारत समृद्ध आहे. तुम्ही उत्तरे पासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमे पर्यंत भारताचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक राज्यांमध्ये पर्यटन स्थळे दिसून येतात. तसेच भारताला विस्तीर्ण अशा सागरी किनारा लाभला असल्यामुळे देखील त्यामुळे भारताच्या सौंदर्यात … Read more

कुटुंबातील आठ सदस्यांना कुऱ्हाडीने कापले, लग्नानंतर आठच दिवसात मुलाने घरचे संपवले

crime

काळजाचा थरकाप उडावा अशी बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आठ लोकांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कुटुंबामधील व्यक्तीनेच हे हत्याकांड केले असून संपूर्ण कुटुंब कुऱ्हाडीने कापून संपवले आहे. कुटुंबातील सदस्य संपवल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. आरोपीचे नुकतेच लग्न झाले होते. दिनेश (27) असे या आरोपीचे नाव असून ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात … Read more

कडुलिंबाच्या झाडाला आले आंबे, ग्रामविकास मंत्र्यांच्या बंगल्यासमोर निसर्गाचा चमत्कार

mango

निसर्गामध्ये अनेक चमत्कारी घटना घडतात. निसर्ग हा स्वतःच एक मोठा चमत्कार आहे. दरम्यान सध्या एक झाड प्रचंड चर्चेत आले आहे. हे आहे कडुलिंबाचे झाड. पण विशेष म्हणजे या लिंबाच्या झाडाला आंबे आलेत. आणि विशेष म्हणजे हे झाड पंचायत तथा ग्रामविकास मंत्र्यांच्या बंगल्यात आहे. ते देखील हे पाहून शॉक झालेत. मध्यप्रदेशचे पंचायत तथा ग्रामविकास मंत्री प्रल्हाद … Read more

तुम्हाला माहिती आहे का हायपरलूप ट्रेन काय असते? देशात सुरू होणार हायपरलुप ट्रेन! मुंबई-पुणे प्रवास होईल 25 मिनिटात

hyperloop train

सध्या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत असून वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या दृष्टिकोनातून आणि वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करण्यात येत आहे. याकरिता देशांमध्ये अनेक एक्सप्रेस वेची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. तसेच वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशाना वेगवान आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सगळ्या निर्माण होत असलेल्या वाहतुकीच्या सोयीमुळे आता खूप … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! सेवानिवृत्त वडिलांच्या घरामध्ये राहत असणार तर नाही मिळणार घरभाडे भत्ता

supreme court decision

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता यांना विशेष महत्त्व आहे. कारण या दोन्ही भत्त्यांचा सरळ परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो. याशिवाय कर्मचाऱ्यांना इतर भत्ते देखील मिळतात व यांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो. यातील जर आपण घरभाडे भत्त्याचा विचार केला तर यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला असून त्यानुसार … Read more

म्हातारपणही आनंदात घालवता येणार ! प्रत्येक महिन्याला मिळणार 5 हजार 550 रुपयांची इन्कम, पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक कराच

Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकजण कष्टाने कमावलेला पैसा हा वाढावा यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. जास्तीचा परतावा मिळावा यासाठी अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी देखील गुंतवणूक करत आहेत. परंतु शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. … Read more

अखेर महाराष्ट्राचे वैभव ‘महानंद डेअरी’ इतिहास जमा ! गुजरातकडे ताबा, हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

mahanand dairy

महानंद डेअरी हे महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण लेव्हलपर्यंत परिचित नाव. एकेकाळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंदा डेअरी हे महाराष्ट्राचे वैभव मानले जायचे. आता हेच वैभव अखेर इतिहासजमा झाले असून गुजरातमधील मदर डेअरीने महानंद डेअरीवर ताबा मिळवला असल्याचे कन्फर्म झाले आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. ही डेअरी … Read more

मे महिन्यातील रखरखत्या उन्हात अनुभवायची असेल हिवाळ्यातील थंडी तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! वाचा माहिती

tourist place

मे महिन्याला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील बऱ्याच भागांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे व पारा अनेक ठिकाणी 40 अंशाचा पार आहे. त्यामुळे या कालावधीत अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे सर्वजण त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात आता शाळांना देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यामुळे बरेचजण या वाढत्या उष्णतेपासून थोडासा आराम मिळावा याकरिता काही … Read more

2050 पर्यंत भारत होणार वृद्ध लोकसंख्या असणारा देश !

India News

India News : जगातील वृद्ध लोकसंख्या वाढत आहे आणि २०५० पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येच्या १७ टक्क्यांपर्यंत वृद्ध भारतात असण्याची अपेक्षा आहे. भारतात, हा विभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्याला अनुकूल लोकसंख्याशास्त्र, वाढत्या दीर्घकालीन आजारांची संख्या आणि वाढत्या जागरूकतेमुळे चालना मिळत आहे आणि विशेष देखभाल आणि जीवनशैली पर्यायांच्या शोधात असलेल्या वरिष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होत असल्याने, … Read more

महिलेचे दागिने, संपत्ती अर्थात स्त्रीधनावर पतीसह सासऱ्यांच्या अधिकार नसतो ! पहा काय सांगतो कायदा

sridhan

आपल्या संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याला पवित्र मानले जाते. विवाह सोहळा अनेक संस्कारापैकी एक आहे. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पती पत्नीमध्ये जर वाद झाले किंवा इतर काही कारणास्तव वाद विकोपाला गेले तर पत्नीला मिळालेले दागिने, साड्या, भेटवस्तू कुणाच्या यावरून भांडणे सुरू होतात. पत्नी या वस्तू परत मागू लागते, मात्र सासरची मंडळी नकार देतात. त्यामुळे स्त्रीधन म्हणजे काय, … Read more

आता तुम्ही घरबसल्या बुक करू शकता रेल्वेचे जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट, वाचा कशी आहे संपूर्ण प्रक्रिया?

uts ticket booking app

भारतात दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात व जास्त करून लांब पल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. जर लांबचा प्रवास करायचा असेल तर प्रवासी  अगोदरच रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रवासाचा दिवस उजाडतो तरीदेखील तिकीट कन्फर्म होत नाही. मग अशावेळी जनरल कोच मधून प्रवास करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये … Read more

भारत हादरला ! माजी पंतप्रधानांच्या नातवाचे सेक्स स्कॅंडल, शेकडो महिलांवर अत्याचार.. नातू जर्मनीला पळाला

MP Prajwal Revanna

संपूर्ण भारत देशात खळबळ उडेल असे मोठे प्रकरण समोर आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडालीय. काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. कर्नाटक सरकारने एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली असून प्रज्वल रेवन्ना (MP Prajwal Revanna) हे देश सोडून जर्मनीला … Read more

अभिनेता साहिल खानला अटक, चाळीस तास पाठलाग ! 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, काय आहे प्रकरण? पहा..

sahil khan

सिने इंडस्ट्रीमधून एक मोठे वृत्त आले आहे. नावाजलेला अभिनेता साहिल खान याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टाने 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी याअभिनेत्यास पकडण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. आता त्याला 1 तारखेपर्यंत … Read more

मध्य रेल्वेने कोकणवासीयांना दिला दिलासा! उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दीमुळे सुरू केल्या 38 अतिरिक्त गाड्या,वाचा या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे

additional railway

सध्या मुलांच्या परीक्षा संपून उन्हाळ्याच्या  सुट्ट्या लागणार आहेत व यामुळे प्रवाशांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सुट्ट्यांमध्ये गावी जाण्यासाठी अनेक जणांची लगबग सुरू असून प्रवासासाठी रेल्वेला मोठ्या प्रमाणावर पसंती प्रवाशांकडून दिली जाते व या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या दृष्टिकोनातून गर्दी टाळता यावी व प्रवाशांना प्रवास … Read more

Railway Ticket Booking: तिकीट एजंटकडून रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करत आहात का? जरा थांबा,नाहीतर होऊ शकतो मनस्ताप

Railway Ticket Booking:- जेव्हाही आपल्याला रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असतो तेव्हा आपण बऱ्याचदा तिकीट रिझर्वेशन करतो. परंतु एक ते दोन महिने आधी रिझर्वेशन करून देखील तिकीट कन्फर्म होत नाही. त्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल. तसेच सध्याचा कालावधी पाहिला तर यामध्ये आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत असल्याने रेल्वेला प्रचंड प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे … Read more

उन्हाळ्यातील गर्मीत फिरा झारखंडमधील काश्मीर! झारखंड मधील ‘हे’ ठिकाण सिमला आणि मनालीला देखील पाडते फिके

patratu velley zharkhand

भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे असून त्यातील काही पर्यटन स्थळे ही थंड हवेचे ठिकाणे म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये  प्रचंड असणाऱ्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा याकरिता अनेक जण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत देशातील किंवा राज्यातील एखाद्या थंड हवेच्या किंवा हिल स्टेशनसारख्या ठिकाणी ट्रिप प्लॅन करतात. जर आपण महाराष्ट्राच्या … Read more

उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्रातील भाविकांना वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची संधी! महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर धावणार उन्हाळी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

vaishnodevi temple

सध्या मुलांच्या परीक्षा सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. तसेच या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात तापमान वाढल्याने अंगाची लाही लाही करणारा उकाडा देखील जाणवत आहे. त्यामुळे या त्रस्त करणाऱ्या उकाड्यापासून काही कालावधी करिता तरी आराम मिळावा याकरिता अनेक जण राज्यातील आणि भारतातील थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत … Read more

भारताच्या आकाशात दोन वर्षात भिरभिरणार ‘एअर टॅक्सी’

Marathi News

Marathi News : मेट्रो मोनो रेल्वे, बुलेट ट्रेन असो वंदे भारत असो की सध्या चर्चेत असलेली पॉड टॅक्सी असो, वाहतुकीची साधने जितकी बदलत आहेत, तितकीच ती अधिक आधुनिक आणि शहरी गतिशीलतेनुसार अनुकूल होत आहेत. याच क्रमाने आता आकाशामध्ये एअर टॅक्सी भिरभिरत जाताना दिसू लागली तर नवल वाटायला नको. देशातील अव्वल इंडिगो एअरलाइन्सची पालक कंपनी असलेली … Read more