Ration Card : मोफत रेशन योजना आता बंद होणार ? सरकार आता विकणार पीठ, नेमकी काय आहे सरकारची योजना ?

Ration Update:- केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोना कालावधीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत देशातील नागरिकांसाठी मोफत रेशन पुरवले जात आहे. आतापर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आलेली होती. साधारणपणे 31 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारच्या माध्यमातून या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मोफत रेशन मिळणार असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. परंतु आता ही मुदत संपायला काही दिवस … Read more

Jio कडून भारी स्कीम ! आता तुम्ही स्वतःच बनवा तुमचा मोबाईल नंबर, जाणून घ्या प्रोसेस

Jio ने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. हे असे गिफ्ट आहे की, तुम्ही याचा विचारही करू शकत नाहीत. Jio आपल्या ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:चा मोबाईल नंबर तयार करण्याची संधी देत आहे. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा लकी नंबर, वाढदिवस किंवा कोणत्याही खास दिवसाची तारीख असलेला मोबाईल नंबर हवा असेल तर तुम्ही तो आता घेऊ शकता. … Read more

DA Hike : जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात होऊ शकते तब्बल ‘इतकी’ वाढ,केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वर्ष जाईल आनंदात

DA Hike:- नुकताच केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्यांमध्ये चार टक्क्यांची वाढ करत तो आता 46% इतका करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट मिळाले असेच म्हणावे लागेल. आता यापुढील महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. परंतु यामध्ये जर आपण अंदाजे आकडेवारी पाहिली तर … Read more

Gold-Silver Rate today: दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार आहे का? अगोदर सोन्याचे आणि चांदीचे दर वाचा मग घ्या निर्णय

Gold-Silver Rate today:- सध्या सणासुदीचे दिवस असून दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सारख्या सणाच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन मानाचा मुहूर्त साधून अनेक व्यक्ती सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून देखील सोने-चांदीची खरेदी करण्याला पसंती दिली जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून जर आपण सोने-चांदीचे दर पाहिले तर यामध्ये घसरण कमी परंतु वाढीचा … Read more

केळी उत्पादकांना पीक विमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Agricultural News

Agricultural News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ ही अंतिम मुदत … Read more

Good News : आता भारतीयांना नुसता पासपोर्ट असताना फिरता येईल ‘हा’ देश! व्हीसाची आवश्यकता नाही, भारतीयांसाठी खास ऑफर

Good News

Good News : बऱ्याच व्यक्तींना पर्यटनासाठी भ्रमंती करण्याची हौस असते किंवा त्यांचा तो छंद असतो. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणचा अभ्यास तसेच स्थानिक वातावरण व स्थानिक चालीरीती इत्यादींचा अभ्यास असे व्यक्ती करत असतात. भारताव्यतिरिक्त अनेक पर्यटक हे दुसऱ्या देशांमध्ये देखील फिरायला जातात. परंतु जेव्हाही दुसऱ्या देशामध्ये जावे लागते तेव्हा अनेक नियमांचे पालन आपल्याला करणे … Read more

Vande Bharat Express : कमी खर्चिक आणि आरामदायी प्रवासासह ही आहे वंदे सधारणची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर..

Vande Bharat Express : वंदे भारताच्या लोकप्रियतेनंतर आता लवकरच वंदे साधारण एक्सप्रेस सुरु करण्याची तयारी केली जात आहे. कमी तिकीट दर आणि आरामदायी प्रवासासोबत जाणून घ्या वंदे साधारण एक्सप्रेसची ही खास वैशिष्ट्य. टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये वंदे साधारणची चाचणी घेतली जाणार असून, ही २२ कोच ३ टीअर स्लीपर ट्रेन असणार असणार … Read more

Wedding Share : लग्न दुसऱ्यांचे मालामाल व्हाल तुम्ही ! ‘या’ शेअर्समधील गुंतवणूक बनवेल श्रीमंत

Share Market : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत अनेक कुटुंबांत लग्न समरमभ होतील. लग्नाच्या निमित्ताने लोक भरपूर खरेदीही करतात. भारतात दरवर्षी लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण याचा तुम्ही फायदा उठवू शकता. लग्नसराईत तुम्ही शेअर्सच्या माध्यमातून मालामाल होऊ शकता. कसे ते जाणून घेऊयात – खरं तर लोक लग्नासाठी खूप पैसे … Read more

Gold Price : सोन्याची मागणी झाकोळली, पण भारतात काय झालं ? वाचा सविस्तर माहिती

Gold Price

Gold Price : देशात लग्नसराई सुरू होण्यापूर्वी आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी काहीशी वाढली आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवर सोन्याची मागणी घटल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालात देण्यात आली. ‘बार’ आणि ‘नाणी’ची मंद मागणी आणि मध्यवर्ती बँकांच्या भूमिकेमुळे या वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी ६ टक्क्यांनी घटून १,१४७ ५ टन झाली आहे. जगातील दुसऱ्या … Read more

LPG Price : महागाईचा झटका ! गॅस सिलिंडरच्या किमतीत 101 रुपयांची वाढ

LPG Price

Commercial LPG Price hikes : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) देशात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून अर्थात आजपासून लागू होतील. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी … Read more

Mukesh Ambani Security : हवा देखील परवानगी शिवाय आत नाही जाऊ शकत ! ‘अशी’ आहे अंबानी फॅमिलीची जबरदस्त सिक्युरिटी

Mukesh Ambani Security

Mukesh Ambani Net Worth : मुकेश अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काल अर्थात सोमवारी पाठविलेल्या ई-मेलमध्ये त्यांना ४०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. ज्या आयडीवरून काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्याच आयडीवरून हा ईमेल आला होता. यापूर्वी मुकेश अंबानी यांना २० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गेल्या चार दिवसातील … Read more

Jio चा भारतातील सर्वात मोठा लग्जरी मॉल उद्या होणार लॉन्च, ऐकलेही नसतील असे असतील सर्वात लग्जरीयस ब्रँड

Jio World Plaza Mall

Jio World Plaza Mall : रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनी इतर क्षेत्रातही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, तर कंपनीने यापूर्वीच काही क्षेत्रात प्रवेश देखील केला आहे. ऑनलाइन क्षेत्रात कंपनीने आपले मोठे नाव कमवले आहे. कंपनी आता देशातील पहिला लक्झरी मॉल लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 1 नोव्हेंबर 2023 रोजी … Read more

भारतात नव्या संग्रहालयाचे उद्घाटन ! अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या केसापासून ते चंद्र आणि मंगळावरील खडक दुर्मीळ अंतराळ वस्तू !

India News

India News : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात नवीन संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या संग्रहालयात चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या केसापासून ते चंद्र आणि मंगळावरील खडकापर्यंतच्या दुर्मीळ अंतराळ वस्तू पाहता येणार आहेत. खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान संग्रहालयात जवळपास १२०० कलाकृती पाहता येतील. यात नोबेले विजेते आणि प्रख्यात वैज्ञानिकांच्या हस्तलिखित दुर्मीळ डायरी व नोंदीचा … Read more

Brain Stroke : भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक ! ही आहेत लक्षणे आणि कारणे

Brain Stroke

Brain Stroke : कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख फार कमी होतो. परंतु, हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. हा आकडा एक वर्षात सुमारे २० लाखापर्यंत पोहोचतो. त्यापैकी जवळपास ७ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील ब्रेन स्ट्रोकग्रस्त नागरिकांपैकी २० टक्के … Read more

Thalapthy Vijay Networth : कधीकाळी डायरेक्टरने सेटवर दिला होता मार ! आज एका फिल्मचे घेतो 200 कोटी रुपये, ‘इतकी’ आहे थलापती विजयची संपत्ती

Thalapthy Vijay Networth : सिनेसृष्टीची जादू अप्रतिम आहे. काही कलाकार कामासाठी धडपडतात तर काही चित्रपटांसाठी शेकडो कोटी रुपये मानधन घेतात. सलमान खान, शाहरुख खानपासून रजनीकांतपर्यंत अनेक कलाकार चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी १०० कोटी रुपये घेतात. यातील बहुतेकांनी आपल्या करिअरची सुरुवात छोट्या छोट्या नोकऱ्यांपासून केली होती. आज या लोकांनी आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान मिळवलं आहे. आज … Read more

मोठी बातमी ! कांदा महागला, भाव नियंत्रित करण्यासाठी सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. अनेक ठिकाणी हे भाव जवळपास ६० रुपयांपर्यंत गेले आहेत. दिवाळीपर्यंत हा भाव जवळपास ८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. शेतकऱ्यांत जरी समाधानाचे वातावरण असले तरी सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोसळू लागले आहे. त्यामुळे आता हे किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार … Read more

Onion Price Hike : दिवाळीपूर्वी कांदा का रडवतोय? जाणून घ्या कांदा महाग का झाला यामागील संपूर्ण गणित

Onion Price Hike Reason : टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या वाढत्या भावाने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवडाभरात देशातील विविध शहरांमध्ये कांद्याचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत, कांद्याच्या दराचे खरे गणित काय आहे, किमती का वाढल्या आहेत ? चला जाणून घेऊया. दिल्ली, भोपाळ, कोलकाता, जयपूर, बेंगळुरू, आग्रा आणि मुंबईसह देशातील सर्व शहरांमध्ये कांद्याच्या … Read more

अंबानी परिवारावर पैशांचा पाऊस ! पहा त्यांचे सर्व व्यवसाय व त्यातून मिळणारा थक्क करून टाकणारा प्रॉफिट

Reliance Result News: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (RIL) निव्वळ नफा 30 सप्टेंबर 2019 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत 27 टक्क्यांनी वाढून 17,394 कोटी रुपये झाला आहे. फॅशन-लाइफस्टाइल सेगमेंट तसेच किराणा आणि ई-कॉमर्समध्ये वाढ झाल्याने तेल आणि गॅस व्यवसायाचे उत्पन्न वाढले असून महसुलातही वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 27.3 … Read more